News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 दक्षिणायन 🌕 नीज ज्येष्ठ शुक्ल वट पौर्णिमा
🌸 नक्षत्र…. मुळ
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. २९ जून २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक २९ जून २०२६‼️

मेष:- अनुकूल दिवस आहे. आठव्या चंद्रामुळे उदासिनता वाटेल सकारात्मक उत्साहाने कामामध्ये भाग घ्या. नवीन कामामध्ये तज्ञांचे सहाय्य लाभेल. आर्थिक कामे होतील.

वृषभ:- विचारपूर्वक निर्णय घ्या. मोठे व्यवहार टाळा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. संयमाने घ्या यश लाभेल, भेटीतून आनंद मिळेल.

मिथुन:- सुसंवाद घडेल त्यामुळे कामात गती येईल. मित्र सहकारी मदत होईल. चांगले यश मिळेल.

कर्क:- मनाप्रमाणे काही घटना घडल्याने मन प्रसन्न राहील. कामात यश मिळेल. मुलांकडून आनंद मिळेल. आर्थिक कामे होतील.

सिंह:- वातावरण चांगले असेल. संवादातून यश मिळेल. कामाविषयक निर्णय घेऊ शकता. सहकार्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक कामे होतील.

कन्या:- चर्चेतून समाधान होईल. संवाद सुरु ठेवा कामामध्ये लाभ होईल. जवळचा प्रवास संभवतो. आत्मविश्वास वाढेल.

तुळ:- संयमाने वागण्याचा दिवस आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावे. देवी उपासना लाभदायक होईल.

वृश्चिक:- मनाची प्रसन्नता राहील. नियोजनाप्रमाणे कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. सुसंवादाने कार्य संपादन करा.

धनु:- अनावश्यक खर्च टाळा. नवीन कामात यश मिळेल. आत्मविश्वास उत्साह वाढेल. भेटीगाठी संभवतात.

मकर:- नविन जबाबदारी वाढेल. कामात व्यस्त राहाल. हितशत्रूंवर मात करू शकाल. आर्थिक नियोजन जमेल. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल.

कुंभ: नित्यनैमित्तिक कामामध्ये यश मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक होईल. सन्मान प्रतिष्ठा वाढेल.

मीन:- चांगला दिवस आहे. योग्य नियोजनाने कामामध्ये प्रगती साधेल. भाग्याची साथ लाभेल. धार्मिक कार्यातील सहभाग मन प्रसन्न करणारा असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *