News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 अधिक ज्येष्ठ शुक्ल दशमी
🌸 नक्षत्र…. उ.फाल्गुनी
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. २५ मे २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/०३मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक २५ मे २०२६‼️

मेष:- आनंदी दिवस आहे. ठरवलेले कार्य वेळेत झाल्याने आज उत्साह वाढेल. नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभ संभवतो.

वृषभ:- नातेवाईक मित्र मंडळींच्या भेटीतून कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नियोजित कामामध्ये यश मिळेल.

मिथुन:- नविन संपर्कातून लाभ होईल. संवादातून प्रगती साधेल. प्रवास कार्यसाधक होतील. कौटुंबिक जीवन चांगले असेल.

कर्क:- कुटुंबीयांचा आधार मिळेल. कामामध्ये मदत होईल. त्यामुळे मानसिक समाधान राहील. आर्थिक कामे होतील.

सिंह:- अनुकूल दिवस आहे. उत्साहपूर्वक कार्य संपादन कराल. आत्मविश्वास वाढेल. प्रतिष्ठा आणि सन्मान वाढेल.

कन्या:- नियोजित कामामध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळेल.
कामात प्रगती होईल. ध्यान उपासना करा. शब्द देणे टाळा.

तुळ:- नात्यातील संबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. इष्टमित्रांचे सहकार्य लाभेल. प्रसन्नता राहील.

वृश्चिक:- कामामध्ये मन लागेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. वेळेत कार्यपूर्ती झाल्याने समाधान मिळेल. आर्थिक लाभाचे योग आहेत.

धनु:- चांगला दिवस आहे. कामामध्ये भाग्य साथ देईल. प्रवासात यश मिळेल. नवीन संधी मिळतील. योग्य वापर करा.

मकर:- व्यवहारात आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. भागिदारीत संयमाने निर्णय घ्या. कुणावर अतिविश्वासून राहू नका.

कुंभ:- कौशल्यपूर्ण कामामध्ये यश मिळेल. भागिदारीत संबंध मजबूत होतील. नवीन योजना यशस्वी ठरतील. आर्थिक लाभ होतील.

मीन:- कामाची धावपळ असेल. नियोजित कामे जबाबदारीने पार पाडाल. काही वेळ विश्रांतीसाठी राखून ठेवा. कामामधील यशामुळे प्रसन्न असाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version