News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 वैशाख कृष्ण षष्ठी / जागतिक रेड क्रॉस दिन / रवींद्रनाथ टागोर जयंती
🌸 नक्षत्र…. उ.षाढा
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. ०८ मे २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक ०८ मे २०२६‼️

मेष:- आध्यत्मिक उन्नतीसाठी चांगला कालावधी आहे. प्रवास घडेल. सकारात्मकता व आत्मविश्वासाने कार्यसिध्दि होईल.

वृषभ:- हितशत्रुंपासून मनाविरुध्द गोष्ट घडेल. खूप मनावर घेऊ नका. आर्थिक कामे होतील. अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मिथुन:- भौतिक सुखाची ओढ वाटेल. कामामध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे नाराज न होता पुढील प्लॅन करण्यासाठी याचा उपयोग करा.

कर्क:- आर्थिक लाभ वाढतील. भागिदार वरिष्ठ यांपासून सहकार्य मिळेल तरीही महत्वाच्या कामामध्ये विशेष दक्षता बाळगावी. आनंदी उत्सवात सहभागी व्हाल.

सिंह:- आपले नायोजन चांगले असेल योग्य प्रतिसाद मिळाल्यास तुमचे अंदाज अचूक ठरतील. कामाची गोडी लागेल. नविन कल्पना सुचतील.

कन्या:- कौटुंबिक कामामधून काहीसा आराम देणारा दिवस आहे. आनंद देणाऱ्या बातम्या समजतील. सरकारी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वरिष्ठांशी संबंध सुधारतील.

तुळ:- आध्यत्मिक लाभ होतील. उत्साहाने आनंदाने कार्य कराल. कामाचा ताण आज वाढणार आहे. तुमचे वरिष्ठ आज तुमच्यावर खूष राहू शकतात.

वृश्चिक:- नविन खरेदी होईल. कौटुंबिक वातावरण सौहार्दतेचे असेल. काही कामामध्ये मतभेद संभवतात. आर्थिक लाभ होतील. नियोजित कार्यपूर्ती होईल.

धनु:- आध्यात्मिक उपासना घडेल. आज तूमच्याच राशीत चंद्र आहे. मन प्रसन्न राहील कुलदेवतेची कृपा राहील.

मकर:- सहकार्‍यांकडून आज फारशी अपेक्षा ठेवू नका. उगाचच वाद घालू नका. त्यात तुमचेच नुकसान होणार आहे. इतर कामे मार्गी लागतील.

कुंभ:- काही उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. दुसर्‍यांवर विश्वासून कार्य करू नका. प्रिय व्यक्तीकडून अपेक्षभंग होईल. आर्थिक कामे होतील.

मीन:- संयम ठेवावा लागेल. कौटुंबिक वातावरणात मधूरता येईल. घर, वाहन यांच्यावर खर्च होऊ शकतो. अहंकार बाजूला ठेवून आज काम करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version