News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 वैशाख शुक्ल चतुर्दशी / नृसिंह जयंती / राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती / पोर्णिमा प्रारंभ रा. ०९/१२ मि.
🌸 नक्षत्र…. चित्रा
🌸 वार…. गुरुवार
🌼 दिनांक….. ३० एप्रिल २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक ३० एप्रिल २०२६‼️

मेष
आज कुटुंबाकडे लक्ष देण्याची गरज आहे. घरातील काही महत्त्वाचे निर्णय तुमच्याकडून घेतले जाऊ शकतात. कामात प्रगती होईल, पण थोडा संयम ठेवा.

वृषभ
आज
संवाद कौशल्यामुळे तुम्ही आज लोकांना प्रभावित कराल. छोट्या प्रवासाचे योग आहेत. बहिण-भावंडांसोबत संबंध सुधारतील.

मिथुन
आज
आर्थिक बाबतीत लाभदायक दिवस. अचानक पैसे मिळण्याची शक्यता. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

कर्क
आज
चंद्र तुमच्या च राशीत असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. स्वतःसाठी वेळ काढाल. नवीन सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस.अचानक लाभदायी घटना घडेल.

सिंह
आज
मन थोडे अस्वस्थ राहू शकते. जुने विचार किंवा आठवणी त्रास देऊ शकतात. ध्यान किंवा विश्रांती घ्या.

कन्या
आज लाभस्थानी चन्द्र आहे.मन आनंदी राहील.अचानक आनंद देणारी बातमी मिळेल.
मित्र आणि नेटवर्किंगमुळे फायदा होईल. नवीन ओळखी उपयोगी पडतील. एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता.

तुळ
आज
करिअरमध्ये चांगली प्रगती. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. जबाबदाऱ्या वाढतील पण त्यातूनच यश मिळेल.

वृश्चिक
आज
भाग्याची साथ मिळेल. शिक्षण, प्रवास किंवा धार्मिक कामांमध्ये रुची वाढेल. सकारात्मक विचार ठेवा.

धनु
आज अष्टमात चन्द्र आहे.वाहन जपून चालवा.
गुंतवणूक किंवा आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. गुप्त गोष्टी समोर येऊ शकतात. संयम महत्त्वाचा.
मकर
आज
नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. भागीदारी व्यवसायात लाभ होण्याची शक्यता.

कुंभ
आज
कामाचा ताण वाढू शकतो पण तुम्ही तो नीट हाताळाल. आरोग्याकडे लक्ष द्या. दिनचर्या सुधारण्याची गरज.

मीन
आज
प्रेमसंबंध आणि सर्जनशील कामांसाठी उत्तम दिवस. मुलांशी संबंधित आनंददायी बातमी मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version