News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 वैशाख शुक्ल द्वितीया/ अक्षय तृतीया / महात्मा बसवेश्वर जयंती/ श्री परशुराम जयंती
🌸 नक्षत्र…. भरणी / कृतिका
🌸 वार…. रविवार
🌼 दिनांक….. १९ एप्रिल २०२६
🌚 राहुकाल…. सायं. ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस शुभ शुभ
🌞 सुर्योदय ०६/२० मि.
🌘 सुर्यास्त ०६/४० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक १९ एप्रिल २०२६‼️

मेष
आज
आज तुम्ही उत्साही आणि आत्मविश्वासपूर्ण राहाल.तरुण तरूणींना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. मित्र मैत्रिणी किंवा ओळखीमुळे नवीन संधी मिळतील. आर्थिकदृष्ट्या काही चांगली बातमी मिळू शकते.

वृषभ
आज
करिअरमध्ये तुमचा प्रभाव वाढेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. घर आणि काम दोन्ही ठिकाणी संतुलन राखाल.

मिथुन
आज
नवीन शिकण्याची आणि प्रवासाची संधी मिळेल. ऑनलाइन किंवा तांत्रिक कामातून फायदा होईल. मन प्रसन्न राहील.

कर्क
आज
भावनिक बाबतीत थोडी संवेदनशीलता वाढेल. पैशांचे व्यवहार जपून करा.पण विमा किंवा तत्सम क्षेत्रात काम करणाऱ्या ना लाभ होईल. ध्यान-पूजेमुळे मन शांत राहील.

सिंह
आज
वैवाहिक आणि प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. जोडीदाराकडून साथ मिळेल.भेटवस्तू मिळेल. भागीदारीत फायदा होईल.

कन्या
आज
कामाचा ताण वाढेल पण त्यातूनच यश मिळेल.महिला सहकारी साथ देतील. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नियमित दिनचर्या फायदेशीर ठरेल.

तुळ
आज
आज आनंद आणि सर्जनशीलता वाढेल.रोमँटिक दिवस अनुभवाल. शैक्षणिक यश लाभेल. प्रेमसंबंधात प्रगती होईल. छंद किंवा कला क्षेत्रात यश मिळू शकते.

वृश्चिक
आज
घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. घरात सकारात्मक बदल होऊ शकतात.सजावटीसाठी खर्च कराल.

धनु
आज
संवाद कौशल्यामुळे यश मिळेल. मित्र-मैत्रिणींसोबत चांगला वेळ जाईल. छोट्या प्रवासाचे योग आहेत.कलाकौशल्य दिसून येईल.आवडते छंद जोपासाल.

मकर
आज
आर्थिकदृष्ट्या सुधारणा होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता. कौटुंबिक कारणास्तव खर्च होईल.कलाक्षेत्रात यश.

कुंभ
आज
चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आज तुमचा दिवस खास आहे. व्यक्तिमत्व आकर्षक राहील. नवीन संधी आणि ओळखी मिळतील.धनलाभाचे संकेत.सामजिक कार्यात भाग घ्याल.

मीन
आज आर्थिक लाभ होतील.धार्मिक कार्यात भाग घ्याल.
थोडा एकांत हवा वाटेल. मानसिक शांततेसाठी ध्यान करा. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version