News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 चैत्र शुक्ल नवमी
🌸 नक्षत्र…. पुनर्वसू
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. २७ मार्च २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/३५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक २७ मार्च २०२६‼️

मेष:-
संमिश्र दिवस आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. खर्च वाढू शकतो. कामात स्थिरता ठेवा. घाईघाईत निर्णय घेऊ नका.

वृषभ:-
तुमच्या राशीत चंद्र आहे. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक सुख मिळेल. आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठा वाढेल.

मिथुन:-
मन अस्थिर राहू शकते. गुप्त चिंता त्रास देऊ शकते. खर्च वाढेल. ध्यान-धारणा केल्यास लाभ होईल.

कर्क:-
अनुकूल दिवस आहे. मित्रांकडून मदत मिळेल. नवीन योजना यशस्वी होतील. आर्थिक लाभ संभवतो.

सिंह:-
कार्यस्थळी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे असेल. संयम ठेवा. प्रतिष्ठा वाढेल.

कन्या:-
भाग्याची साथ मिळेल. प्रवास योग संभवतो. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. मन प्रसन्न राहील.

तुळ:-
संमिश्र दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्या. अचानक बदल होऊ शकतात. संयमाने वागा.

वृश्चिक:-
संबंधांमध्ये गोडवा राहील. जोडीदाराची साथ मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. नवीन संधी मिळतील.

धनु:-
कामात व्यस्त राहाल. आरोग्याची काळजी घ्या. शत्रूंवर विजय मिळेल. मेहनतीचे फळ मिळेल.

मकर:-
सर्जनशील कामात यश मिळेल. मुलांकडून आनंद मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील. मन प्रसन्न राहील.

कुंभ:-
घरगुती कामात वेळ जाईल. मालमत्तेसंबंधी निर्णय घ्याल. आई-वडिलांची साथ मिळेल.

मीन:-
संवादातून लाभ होईल. नवीन ओळखी निर्माण होतील. लहान प्रवास होऊ शकतो. आत्मविश्वास वाढेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version