News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 चैत्र शुक्ल सप्तमी
🌸 नक्षत्र….मृगशिर्ष
🌸 वार…. बुधवार
🌼 दिनांक….. २५ मार्च २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/३५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक २५ मार्च २०२६‼️

मेष:- साधारण दिवस आहे. कामामध्ये विलंब अनुभवाल. संयमाने घ्या प्रलोभनापासून दूर राहा. प्रगती साधेल. कौटुंबिक जीवन चांगले आहे.

वृषभ:- नित्य नैमित्तिक कामे चांगली होतील. नविन कामासाठी प्रगतीदायक दिवस नाही. आर्थिक स्थिती स्थिर राहील.

मिथुन:- चांगला दिवस आहे. कला कौशल्य अनुभवाचा फायदा होईल. नवीन संधी चालून येतील. संवादामध्ये मृदुता ठेवावी. कौटुंबिक जीवन चांगले आहे.

कर्क:- नविन जबाबदारी वाढेल. कामामध्ये काही चांगले अनुभव येतील. प्रवास कार्यसाधक होईल. मित्र सहकारी यांचे सहकार्य लाभेल.

सिंह:- मन आनंदी राहील. अडचणी दूर होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. काही आनंददायक घटना घडतील.

कन्या:- कामामधील गती मंदावेल सकारात्मक राहून उत्साह वाढवा गरजूना मदत करा. विचारपूर्वक निर्णय घ्या यश लाभेल.

तुळ:- नोकरीत कामानिमित्त केलेले प्रवास त्रासदायक झाले तरी कार्य झाल्याने समाधानी राहाल. ग्राहकांशी संवाद साधतांना काळजी घ्या. गैरसमज होऊ शकतात.

वृश्चिक:- नविन कामामध्ये प्रगतीसाठी जोडीदाराशी भागीदाराशी संवाद साधून नियमितता आणावी अडथळे दूर होतील. हितशत्रूंपासून सावधानता राखावी.

धनु:- आपल्याकडील माहिती अवश्यक असेल तरच सांगा. अचानक धनलाभ होऊ शकतो. जुनी येणी वसूल होतील. कामामध्ये प्रगती साधेल.

मकर:- दुसर्‍यांवर विश्वासून राहू नका दक्षतेने कार्य संपन्न करा. मन उत्साही राहील. संयम ठेवावा लागेल. अनावश्यक गोष्टींना महत्व देणे टाळा. आनंदी राहा.

कुंभ:- वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. ओळखीतून कामे होतील. नविन जबाबदारी मिळेल योग्य संयोग साधू शकाल. प्रगती होईल. आर्थिक कामे होतील. स्थावरासंबंधी कामामध्ये यश लाभेल.

मीन:- अनुकूल दिवस आहे. भेटी गाठीतून आर्थिक लाभ होतील. उत्साही आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version