सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 चैत्र शुक्ल द्वितीया/ श्री स्वामी समर्थ प्रकट दिन
🌸 नक्षत्र…. रेवती
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. २० मार्च २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/३५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक २० मार्च २०२६‼️
मेष: स्वतःच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. कुटुंबातील काही मतभेद संभवतात. संयमाने घ्या लाभ होतील.
वृषभ: प्रसन्न दिवस आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. नियोजित काम वेळेत पूर्ण झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. सन्मान व आर्थिक लाभ मिळेल.
मिथुन: कौशल्यपूर्व व व्यवहारिक नवीन योजना आखाल. मित्रांकडून मदत मिळेल. चांगले यश मिळवाल अनावश्यक वादावादी टाळा. संवातून लाभ होतील.
कर्क: नविन जबाबदारी घ्यावी लागेल त्यामुळे कामाचा ताण वाढेल. कुटुंबातून चांगली मदत होईल. सामाजिक कामामध्ये यश मिळेल.
सिंह: चांगला दिवस आहे. कामे मार्गी लागतील प्रयत्न अवश्यक आहेत. आर्थिक प्रगती होईल. मान-सन्मान वाढेल. भेटीगाठीतून आनंद मिळेल.
कन्या: कामामध्ये यश लाभेल नविन संशोधन आणि अभ्यासात यश मिळेल. नियोजित कामामध्ये वरिष्ठांचा सल्ला घ्या.
तुळ: कामातील बदल लाभदायक होतील. कौशल्यपूर्ण नवीन कल्पना सुचतील. समाजात तुमचा मान वाढेल. सन्मान प्रतिष्ठा मिळेल.
वृश्चिक: कामामध्ये प्रगती साधेल. साहस दाखवावे लागेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक कामे होतील. वादावादी टाळा.
धनु: नविन कल्पना सुचतील त्यातून काही योजना आखाल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवास कार्यसाधक होतील. मनाची प्रसन्नता राहील.
मकर: साधारण दिवस आहे.
अनावश्यक खर्च वाढेल. संयमाने घ्या काही मतभेद होऊ शकतात. मित्र सहकारी मदत करतील.
कुंभ: उत्साह असेल पण मन चंचल राहील. अवश्यक तिथे धाडसाने निर्णय घ्याल. सुसंवाद साधून कामात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
मीन: जबाबदारी वाढेल. हितशत्रूंपासून सावध राहा. संयमाने विचारपूर्वक कामामध्ये लक्ष द्यावे. लाभ होतील. परिवारीक जीवन चांगले राहील.





Leave a Reply Cancel reply