सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण चतुर्थी
🌸 नक्षत्र…. चित्रा
🌸 वार…. शनिवार
🌼 दिनांक….. ०७ मार्च २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/४९ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक ०७ मार्च २०२६‼️
मेष:- चांगला दिवस आहे. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. उपासना करावी. परिवारीक जीवन चांगले आहे.
वृषभ:- मनाची चलबिचल निर्माण होउ शकते. किरकोळ मतभेद झाले तरीही संयमाने राहा. शांतता राखा.
मिथुन:- गैरसमज टाळावा विचारपूर्वक निर्णय घ्यावा. मित्र हितसंबंधी यांचे सहकार्य लाभेल.
कर्क:- हितशत्रुंपासून सावधगिरी बाळगावी. अनावश्यक खर्च वाढू शकतो. सुसंवाद ठेवा.
सिंह:- उत्साह व आत्मविश्वास वाढेल बोलण्यात संयम राखावा. मानसिक चंचलता वाढेल. उपासना ध्यान धारणा करावा.
कन्या:- मनाची चलबिचल वाढेल. वाणीमध्ये संयम ठेवा. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
तुळ:- मनाप्रमाणे काही गोष्टी घडतील. आर्थिक लाभ संभवतो. भेटीगाठीतून आनंद मिळेल. संवादातून कार्य होतील.
वृश्चिक:- संयमाने राहा बोलण्यात स्पष्टपणा ठेवावा. हितशत्रुंपासून पीडा संभवते. कौटुंबिक जीवन चांगले आहे.
धनु:- मनाप्रमाणे कामात प्रगती होईल. धार्मिक आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. नविन कामाची सुरुवात टाळा.
मकर:- गुप्तशत्रूपासून सावधानता राखा. भेटीगाठीतून आनंद मिळेल. कौटुंबिक जीवन समाधानकारक असेल.
कुंभ:- दुसर्यांवर खूप विश्वासून राहू नका. संयमाने घ्या. उपासना ध्यान धारणा करा. प्रवासत सावधानता राखावी.
मीन:- नविन जबाबदारी वाढेल त्यामुळे कामाचा ताण वाढेल. सहकार्यांची मदत घ्या. यश लाभेल.












Leave a Reply