सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 मार्गशीर्ष कृष्ण पंचमी
🌸 नक्षत्र…. आश्लेषा
🌸 वार…. मंगळवार
🌼 दिनांक….. ०९ डिसेंबर २०२५
🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/४९ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक ०९ डिसेंबर २०२५ ‼️
मेष
आज
आज तुमच्या बोलण्यात खास आकर्षण येईल. ऑफिसमध्ये तुमचे मत लोक मान्य करतील. महिलांसाठी शिकणे, कोर्सेस,कलाकौशल्य, नवी कल्पना यासाठी शुभ. मैत्रिणींकडून चांगली मदत मिळेल.
वृषभ
आज धनस्थानी असलेला चन्द्र आहे.
आर्थिक निर्णयांसाठी अनुकूल दिवस. तुम्ही केलेल्या संवादातून नवे आर्थिक मार्ग उघडू शकतात. खरेदी-विक्री, गुंतवणुकीबाबत सकारात्मक विचार तयार होतील. स्वतःच्या किमतीची जाणीव वाढेल.
मिथुन
आज तुमच्याच राशीत चन्द्र आहे.गुरू ही आता तुमच्या च राशीत आला आहे.आज सर्वात जास्त लाभ तुमच्याच राशीला होईल. मन प्रसन्न, कामात वेग, आणि विचारांमध्ये स्पष्टता. वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात सुदैवाची साथ. महिलांसाठी नवीन योजना सुरू करण्याचा उत्तम दिवस.
कर्क
आज चन्द्र जरी व्यय स्थानात असला तरीही बुध–गुरू योगामुळे मन स्थिर ठेवता येईल. आध्यात्मिक किंवा शांततेचे क्षण तुम्हाला खूप ऊर्जा देतील. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
सिंह
आज
मैत्री, ग्रुप अॅक्टिव्हिटी, सोशल सर्कलमध्ये चमकण्याचा दिवस. महिलांसाठी नेटवर्किंग, टीमवर्कमध्ये यश. जुन्या मैत्रिणीशी सुरू असलेला गैरसमज दूर होऊ शकतो.
कन्या
आज
कार्यक्षेत्रात आज तुमचा आत्मविश्वास जास्त दिसेल. वरिष्ठांकडून कौतुक, नवी जबाबदारी, पदोन्नतीसारखे संकेत. महिला उद्योजिकांसाठी अत्यंत शुभ.
तूळ
आज
आज तुमची मन:स्थिती आनंदी आणि सकारात्मक असेल. प्रवास, प्रशिक्षण, उच्च शिक्षण किंवा कायदेशीर कामांसाठी दिवस उत्तम. महिलांनी धाडसी निर्णय घेतल्यास लाभ होईल.
वृश्चिक
आज
भावनाकडे झुकणारा दिवस असला तरी बुध–गुरू योग आर्थिक किंवा कागदपत्र कामात मदत करेल. लोन/इन्शुरन्स/शेअर्ससाठी आज माहिती घेणे उपयोगी. संबंधांमध्ये स्पष्ट बोलणे आवश्यक.
धनू
आज
संबंध, भागीदारी, विवाह विषयांमध्ये भाग्य उजळेल. जोडीदाराकडून साथ लाभेल, संवादातून समस्या सुटणे, किंवा नवे नाते जुळण्याची शक्यता.
मकर
आज
कामाचे आयोजन, शिस्त आणि लक्ष वाढेल. आज तुम्ही अनेक अडथळे सहज पार करू शकता. आरोग्यात सुधारणा. व्यस्त दिवस असला तरी समाधान देणारा.
कुंभ
आज
प्रेमसंबंध, क्रिएटिव्ह वर्क, मुलांशी संबंधित विषय अतिशय शुभ. आज स्वतःला व्यक्त करण्याचा उत्तम वेळ—आर्ट, लेखन, परफॉर्मन्स यात यश.
मीन
आज
घरगुती विषय, नातेवाईक, वास्तू किंवा घराबाबत चांगली प्रगती. महिलांना कुटुंबाकडून साथ मिळेल. मन जरा भावूक होईल, पण निर्णय व्यावहारिक असतील.












Leave a Reply