News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल काला अष्टमी / कालभैरव जयंती
🌸 नक्षत्र…. आश्लेषा
🌸 वार… बुधवार
🌼 दिनांक….. १२ नोव्हेंबर २०२५
🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/३२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य ‼️
दिनांक १२ नोव्हेंबर २०२५

मेष:- आज चतुर्थस्थानात चन्द्र आहे.घरगुती कामांसाठी खर्च होईल.वाहन सौख्याचा. वास्तू विषयक कामे मार्गी लागतील.

वृषभ:- आज प्रवासातून लाभ होतील.कलाकारांना चांगला दिवस. भावंडासाठी खर्च कराल.

मिथुन:- आज संवाद कौशल्य आणि विचार शक्ती वाढेल.नवीन कल्पनांना वाव मिळेल.प्रवास कार्यसाधक होतील. परस्पर संवादातून फायदा होईल.कौटुंबिक वाद टाळा.

कर्क:- आज छान दिवस आहे. खर्च वाढणार आहेत. मात्र तरीही आनंदी राहाल. मौल्यवान क्षण अनुभवाल. घरातील वातावरण शांत ठेवा.प्रवास घडतील.

सिंह:- आज बुद्धिमत्तेचा वापर करून लाभ होईल.वाहन जपुन चालवा.जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात.

कन्या:- आज लाभस्थानी चन्द्र आहे.लक्ष्मी प्राप्तीचे योग. वादविवादात सरशी होईल.मैत्र मंडळी सोबत गप्पा रंगतील.त्यांच्यासाठी खर्च कराल.

तुळ:- आज कामानिमित्त प्रवास घडेल.उत्तम प्रशासकीय कौशल्य दिसेल.महत्वाकांक्षा वाढेल.सहकाऱ्यांची मदत होईल.

वृश्चिक:- आज विदेशात जाऊ इच्छुकांना खूष खबर मिळेल.चैन करण्यासाठी खर्च होईल.

धनु:- आज वाहन जपून चालवा.कागदपत्रे नीट तपासून घ्या.अति तेथे माती हे लक्षात ठेवा.अचानक खर्च उदभवू शकतो.

मकर:- आज मेहनत वाढवावी लागेलं.पतीची नाराजी होऊ शकते.प्रतिष्ठा जपण्यासाठी खर्च करावा लागेल.

कुंभ:- आज आर्थिक दृष्टीने चांगला.शत्रूंचा नायनाट कराल.नोकरचाकर सहकार्य करतील.

मीन:- आज बोलण्यातून लाभ होईल.क्रीडाक्षेत्रात यश.प्रेमीकाना यश.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *