News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक़्ल भागवत एकादशी/द्बादशी पंढरपूर यात्रा /चातुर्मास समाप्ती/ तुलसीविवाहप्रारंम/औद्योगिक सुरक्षा दिन/संत नामदेव महाराज जयंती
🌸 नक्षत्र…. पुर्व भाद्रपदा
🌸 वार… रविवार
🌼 दिनांक….. ०२ नोव्हेंबर २०२५
🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/३२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/५७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य ‼️
दिनांक ०२ नोव्हेंबर २०२५

मेष:- आज कामात सातत्य ठेवा.पतीकडून कौतुक होईल.वरीष्ठ खूष असतील.नात्यात तणाव येऊ शकतो, सबुरीने घ्या.पर्यटन घडेल.

वृषभ:- आज शांततेत दिवस घालावा.आरोग्यकडे लक्ष द्या.प्रवासात विलंब संभवतो.

मिथुन:- आज कामात सुधारणा होईल. मैत्र मंडळींचे सहकार्य मिळेल.

कर्क:- आज भावनाशील होऊन निर्णय नको. आरोग्य सांभाळा. मानसन्मान मिळेल.

सिंह:- आज धनप्राप्ती चांगली होईल.कामात तुमचा वरचष्मा राहील.नवीन जबाबदारी घ्यावी लागेल.

कन्या:- आज छान दिवस.कामात लक्ष केंद्रित करा.संतती कडून आनंद मिळेल.घरातले वातावरण आनंदी राहील.

तुळ:- आज सामान्य दिवस.सबुरीचा सल्ला देण्यात येत आहे.आरोग्याकडे लक्ष द्या.भावनिक आंदोलने मनात असतील.

वृश्चिक:- आज अतिशय सुंदर दिवस.प्रगती होईल.प्रयत्नशील बनाल,त्यात यश येईल.आपले मत ठामपणे मांडा.

धनु:- आज उत्साह वाढेल.नवीन ओळखी होतील.प्रवासाचे योग.

मकर:- आज चन्द्र तुमच्याच राशीत आहे.अचानक लाभाची शक्यता. आत्मविश्वास वाढेल. आरोग्य सुदृढ राहील.

कुंभ:- आज व्यय स्थानी चन्द्र आहे.आकस्मित खर्च होतील पण त्यातून आनंद लाभेल.रुटीन चालु ठेवा.वाहन काळजीपूर्वक चालवा.गुप्त विरोधकांपासून सावध रहा.

मीन:- आज लाभ स्थानी चन्द्र आहे.नवीन संधी चालून येतील.स्वतःची ताकद ओळखा. अनपेक्षित लाभ होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *