बीड -राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या अध्यक्ष आणि सभापती साठीचे आरक्षण शासनाने जाहिर केले. त्यानुसार बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवार्गासाठी राखीव झाले आहे, तसेच जिल्ह्यातील सहा पंचायत समिती मध्ये देखील महिला राज असणार आहे.
राज्यातील 32 जिल्हा परिषद आणि सर्वच पंचायत समितीचे आरक्षण जाहिर करण्यात आले आहे. यामध्ये बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद एस सी प्रवर्गातील महिले साठी राखीव झाले आहे.





Leave a Reply Cancel reply