News & View

ताज्या घडामोडी

images 2024 03 26T132755.274

दुसरी फेरी सोनवणे आघाडीवर!

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अनर्क घटना घडामोडी घडल्या. अत्यन्त अटीटतीची झालेली ही निवडणूक कोण जिंकणार हे सांगणे कठीण झाले होते.पहिल्या फेरीत केज, गेवराई, बीड मध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत तर परळी आणि आष्टी मतदारसंघात त्या आघाडीवर आहेत.बजरंग सोनवणे हे दुसऱ्या फेरीत 2319 मतांनी आघाडीवर आहेत.

पंकजा मुंडे यांना परळी, केज आणि आष्टी मतदारसंघात आघाडी आहे तर सोनवणे यांना बीड, गेवराई, मजलागाव मध्ये आघाडी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *