मुंबई- गेल्या अनेक महिन्यापासून ज्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आपल्या समर्थक अकरा आमदारांसह आज सायंकाळी भाजप प्रवेश करणार आहेत.माजीमंत्री नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे हे देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- माजलगावच्या संस्थेचे पाकिस्तान कनेक्शन उघड!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
अशोक चव्हाणांसह चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान हे देखील भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. पण अद्याप अशोक चव्हाणांनी राजीनामा दिलेला नाही. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली अन् राजीनाम्याची प्रक्रिया समजून घेतली.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य पदाचा देखील राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला आहे.पटोले हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.राज्यात घडत असलेल्या घडामोडी पहाता आणखी काही मोठे प्रवेश होण्याची शक्यता आहे.





Leave a Reply Cancel reply