News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beednews

  • इकडं अजित दादांची अन तिकडं अण्णांची सभा !

    बीड- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बीडमधील काका पुतण्यात देखील बंडखोरी झाली.जयदत्त क्षीरसागर यांना सोडून डॉ योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटात सहभागी झाले.त्यानंतर येत्या रविवारी 27 ऑगस्ट रोजी अजित पवार यांची बीडला सभा होत आहे.तर दुसरीकडे इट येथील सूतगिरणी वर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची सभा होत आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये…

  • खबरदार माझा फोटो वापराल तर -जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्याला सज्जड दम !

    बीड-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बंडखोर पुतण्या डॉ योगेश क्षीरसागर यांना सज्जड दम दिलाय.माझा आणि आजच्या प्रवेश सोहळ्याचा काहीही संबंध नाही,माझा फोटो वापरून जनतेची अन कार्यकर्त्यांची दिशाभूल केली जात आहे,हे तात्काळ थांबवा अस म्हणत सिनीयर क्षीरसागर यांनी पुतण्याला दम दिला आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरातील त्यांचे पुतणे माजी…

  • पीएसआय सह दोघे लाचखोर जाळ्यात !

    बीड- शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पीएसआय लक्ष्मण कीर्तने सह कर्मचारी रणजित पवार या दोघांना 28 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यापूर्वी देखील दोन कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत.मंगळवारी सायंकाळी पीएसआय लक्ष्मण कीर्तने आणि शिपाई रणजित पवार या दोघांनी एका प्रकरणात 28 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे…

  • लोखंडी भरती प्रकरणी चौकशी समिती दाखल !

    बीड- अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचारी आणि डॉक्टर भरती प्रकरणी लातूरची चौकशी समिती बीडमध्ये दाखल झाली आहे.ही समिती कागदपत्रे आणि तत्कालीन सीएस डॉ साबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांची चौकशी करणार आहे. अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात तब्बल 75 जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाप्रमुखाच्या सांगण्यावरून महाराष्ट्र विकास ग्रुप…

  • शेतकऱ्यांना खतासाठी 100 टक्के अनुदान – कृषिमंत्री मुंडेंचा दिलासा !!

    मुंबई – महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यांसारख्या कामांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील 100% अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे…

  • जयदत्त क्षीरसागर यांची वेगळी भूमिका !

    बीड- माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे डॉ योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश नक्की झाल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी माझा कुठलाही राजकीय निर्णय नाही मी स्वार्थासाठी कधीच कुठले निर्णय घेतलेले नाहीत जो निर्णय घ्यायचा तो जनतेला आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेतला जाईल असे म्हटले आहे.एकप्रकारे त्यांनी डॉ योगेश यांच्या निर्णयाबद्दल नाराजीच व्यक्त…

  • अखेर ठरलं ! भैय्यांची दादाला साथ !

    बीड- बीड जिल्ह्याच्या राजकारणातील दिग्गज घराणे असलेल्या क्षीरसागर परिवारातील डॉ भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव डॉ योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश नक्की झाला आहे.येत्या दोन चार दिवसात ते मुंबईत अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेणार आहेत.विशेष म्हणजे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याशिवाय हा प्रवेश सोहळा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर बीडचे…

  • अखेर ठरलं ! भैय्यांची दादाला साथ !

    बीड- बीड जिल्ह्याच्या राजकारणातील दिग्गज घराणे असलेल्या क्षीरसागर परिवारातील डॉ भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव डॉ योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश नक्की झाला आहे.येत्या दोन चार दिवसात ते मुंबईत अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेणार आहेत.विशेष म्हणजे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याशिवाय हा प्रवेश सोहळा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर बीडचे…

  • स्फोटात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    बीड- शहरातील सर्कस ग्राउंड भागात राहणारे विकास डावकर यांच्या घरात झालेल्या स्फोटात त्यांचा 18 वर्षाचा तरुण मुलगा मृत्युमुखी पडला.स्फोट नेमका कशाचा झाला हे समजू शकलेले नाही,मात्र यामध्ये डावकर यांच्या मुलाची बेडरूम जळून खाक झाली. बीड शहरातील नगर रोड भागात गौरी कलर या नावाने दुकान असणारे विकास डावकर यांचा प्रसाद हा 18 वर्षाचा तरुण मुलगा.शिक्षण घेणाऱ्या…