News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beedcivilhospital

  • बीडमध्ये सेक्सगुरु प्रकरणाने खळबळ !

    बीड- शहरातील एका प्रथितयश संस्थेतील एका शिक्षकाने स्वतःच्याच पत्नीसोबत शारीरिक संबंध करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले.हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले,गुन्हा दाखल झाला मात्र सदरील शिक्षकाने अशाच पद्धतीने इतर महिलांचे देखील व्हिडीओ तयार केले आहेत.तरीही या प्रकरणात त्याला संस्थाचालक पाठीशी घालत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बीड शहरातील एका नामांकित संस्थेत नोकरीस असलेल्या शिक्षकाने आपल्या पत्नीसोबत शारीरिक…

  • महादेव मंदिराची जमीन भूमाफियाने केली हडप ! महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण सहकार्य !!

    बीड- ग्रामीण भागातील देवस्थानच्या जमिनी राजकीय पुढारी अन कार्यकर्त्यांनी हडप केल्याची अनेक उदाहरणे आपण आजवर पाहिली मात्र शहरातील मध्यवस्तीत असलेल्या महादेवाच्या मंदिराची जमीन हडपण्याचा प्रकार समोर आला आहे.बीड शहरात नगरी,रेसिडन्सी उभारणाऱ्या या भूमाफियाने आता देवाला अन त्याच्या नावावर असणाऱ्या जमिनी लुटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.कृष्ण मंदिर मागील महादेवाच्या ( कलिंडेश्वर ) मंदिराची आठ ते दहा…

  • भारत फायनलमध्ये ! विराटचे शतकाचे अर्धशतक तर शमीचा सत्ता!

    मुंबई- सलग नऊ सामने जिंकून सेमिफायनलमध्ये धडक मारलेल्या भारताने न्यूझीलंड चा मोठा पराभव करत विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये धडक मारली. विराट कोहलीने शतकाचे अर्धशतक केले तर मोहम्मद शमीने सात विकेट घेत भारताला विजयी केले. वानखेडे स्टेडियम येथे नाणेफेक जिंकून रोहित शर्माने फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने तुफान फटकेबाजी करत 29 चेंडूत 47 धावा केल्या.त्यानंतर…

  • पुढील वर्षी 24 शासकीय सुट्या !

    मुंबई-2024 या पुढील वर्षी राज्य शासनाकडून तब्बल 24 शासकीय सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.प्रजासत्ताक दिन ते ख्रिसमस या दरम्यान या सुट्या असतील.पुढील वर्षी दिवाळी 1 नोव्हेंबर रोजी आहे. राज्य सरकारने तब्बल दोन महिने अगोदर पुढील वर्षातील शासकीय सुट्यांची यादी जाहीर केली आहे.यामध्ये प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी शुक्रवार, छत्रपती शिवाजी महाराज जंयती १९ फेब्रुवारी सोमवार, महाशिवरात्री…

  • नोकरी जिल्हा परिषदेत कारभार स्वतःच्या संस्थेत बसून ! विस्तार अधिकारी शेळकेंना कुणाचे पाठबळ !!

    बीड- बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पाटोदा येथे शिक्षण विस्ताराधिकारी असलेले ऋषिकेश शेळके यांची मूळ पोस्टिंग पाटोद्याला असताना त्यांची प्रतिनियुक्ती समग्र शिक्षा अभियान बीड कार्यालयात करण्यात आलेली आहे मात्र ते या ठिकाणी नोकरी करण्याऐवजी शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांच्या मागेपुढे करत आपले उकळ पांढरे करून घेत आहेत सरकारी नोकरी स्वतःच्या संस्थेत बसून करणाऱ्या या अधिकाऱ्याला जिल्हा परिषद…

  • आ रोहित पवार सहकुटुंब साजरा करणार बीडमध्ये पाडवा !

    बीड- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आ रोहित पवार मैदानात उतरले आहेत.स्वतः पवार हे दिवाळी पाडवा बीडमध्ये सहकुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यासोबत साजरा करणार आहेत.आ पवार आणि आ संदिप क्षीरसागर यांच्या या उपक्रमाची विशेष चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आ.रोहित पवार व कुटुंब यंदाचा दिवाळी पाडवा राष्ट्रवादी काँग्रेस…

  • धनंजय मुंडे यांनी दिला आत्महत्या ग्रस्त बळीराजाच्या कुटुंबाला आधार !

    परळी – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाचा भार हलका झाला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना विविध शेती आणि संसार उपयोगी साहित्यांचे किट वाटप केले जात आहेत. धनंजय मुंडे यांच्या सूचने नुसार कृषी मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने यामध्ये पुढाकार घेतला असून “शेतकरी कुटुंबास…

  • आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याने केला पंधरा लाखाचा अपहार !

    बीड- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी राजेंद्र नवगिरे याने शिरूर आणि खालापुरी येथे नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी आणि इन्कम टॅक्स च्या पैशांचा अपहार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.आरोग्य अधिकाऱ्यांच्या खात्यातून ही रक्कम नवगिरे याने आपल्या खात्यात वळवून लाखो रुपये हडप केले.तब्बल वर्षभर हा कारभार सुरू होता हे विशेष. शिरूर कासार येथील प्राथमिक आरोग्य…

  • संपूर्ण बीड जिल्हा दुष्काळी जाहीर !

    मुंबई -जून पासून पावसाळ्याच्या अखेरपर्यंत पावसाचे पडलेले प्रमाण तसेच कोरड्या दुष्काळाचे मापदंड त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील पाणीसाठे या सर्वांचा विचार करून बीड जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 52 महसुली मंडळांचा आज नव्याने दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीचे आज मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. या…

  • सीएस बडे आहेत की वादग्रस्त नागेश चव्हाण !

    बीड- जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक म्हणून डॉ अशोक बडे रुजू झाले असले तरी केवळ मागचे बिल मंजूर करण्यापलीकडे त्यांचे कुठेच लक्ष नाही.त्यामुळे जळगाव ला वादग्रस्त ठरलेले डॉ नागेश चव्हाण हेच रुग्णालयाचा कारभार हाकत आहेत.त्यामुळे नेमकं सीएस कोण बडे की चव्हाण अशी चर्चा होत आहे. बीड जिल्हा रुग्णालयात डॉ सूर्यकांत साबळे यांचे निलंबन झाल्यानंतर नागेश चव्हाण…