Tag: #ट्रकअपघात
-
एका अपघातात बचावले, दुसऱ्यांदा नियतीने डाव साधला!
गेवराई – अपघातग्रस्त वाहनातुन उतरत असताना सहा मित्रांना आयशर टेम्पोने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहाही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गेवराई नजिक घडली. मृत सहा तरुण गेवराई शहरातील रहिवाशी आहेत. गेवराई येथील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ झालेला हा अपघात इतका भयंकर होता की रस्त्यावर मृतदेहांचा खच पडला… जिकडे तिकडे रक्त होतं. या अपघातानंतर गेवराईमध्ये…
-
भीषण अपघात, तीन युवकांचा मृत्यू!
बीड – महामार्गांवर व्यायाम करणाऱ्या युवकांना एस टी बस ने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या ५ तरुणांना भरधाव वेगातील एस टी बसने चिरडले. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांचा जीव वाचला. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. बीडच्या घोडका राजुरी…
-
दोन अपघातात दहा ठार ! सागर ट्रॅव्हल्स उलटली !!
आष्टी- ट्रकला पाठीमागून जाणाऱ्या रुगवाहिकेने जोराची धडक दिल्याने चार जण तर सागर ट्रॅव्हल्स उलटल्याने सहा जण ठार झाल्याची घटना आष्टी नगर हद्दीवर घडली.अपघाताची माहिती मिळताच आ सुरेश धस यांनी घटनास्थळी धाव घेतली. आष्टी तालुक्यातील धामणगावकडून अहमदनगरकडे जात असलेल्या एका ट्रकला दौलावडगाव जवळ वळण घेत असताना नगरकडे रूग्ण घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेने पाठीमागून जोराची धडक दिली….
-
ट्रक बस अपघातात बारा ठार !
वैजापूर-समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहे. या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश होता. तर, अपघातात 10 ते 12 जणांचा मुत्यु झाला असून, ज्यात…
-
ट्रकने मजुरांना चिरडले ! पाच जणांचा मृत्यू !!
बुलढाणा-राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या मजुरांवर एक ट्रक काळ बनून आला.भरधाव वेगातील ट्रकने चिरडल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी या गावाजवळ मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे.. यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोरगड येथील मजूर काम करत असून महामार्गावर उड्डाणं पुलाचे काम सुरु आहे.. त्या…