• कुटेंची अटक बेकायदेशीर!

    माजलगाव -ज्ञानराधा मल्टीस्टेट अपहार प्रकरणात अटकेत असलेले सुरेश कुटे यांची अटक न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आगे. त्यामुळे कुटे यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यभरात पन्नास पेक्षा जास्त शाखाच्या माध्यमातून लाखभर ठेवीदारांचे तीन साडेतीन हजार कोटी रुपये गोळा करणारे आणि गेल्या आठ महिन्यापासून ठेवीदारांना एक पैसाही न देणाऱ्या सुरेश कुटे यांच्याविरोधात माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

  • आजचे राशीभविष्य!

    *मेष राशी .*समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. तुमचे जीवन बदलण्यासाठी पत्नी मदत करील. स्वत:च्या प्रयत्नाने तुम्ही तुमचे जीवन फॅशनेबल करू शकाल आणि इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी किंवा दोष देण्याऐवजी स्वत: काम कराल. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे  दिवसाचे…

  • वीज बिल सवलतीपासून वंचित शेतकऱ्यांना तातडीने लाभ द्या -मुंडे!

    बीड – शासनाने जिल्हयात दुष्काळ सदृश्य स्थिती जाहीर केल्याने शेतकऱ्यांना आतापर्यंत 56 कोटी 80 लाख रुपये वीज बिल सवलत दिली. यातून वंचित राहिलेल्या 36 हजार शेतकऱ्यांना हा लाभ देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्याची पूर्तता करण्याचे निर्देश राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिले. जिल्ह्यातील वीज वितरण व अनुषंगिक बाबींचा आढावा…

  • आजचे राशीभविष्य!

    मेष राशी .आपल्या मद्यापानाच्या सवयीवर ताबा मिळविण्यासाठी शुभ दिवस आहे. मद्यापान हा तुमच्या आरोग्याचा सर्वात वाईट शत्रू आहे, त्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजी मध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजी पासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. शाळकरी प्रकल्पासंबंधी धाकटे तुमच्याकडे सल्ला…

  • जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित!

    जालना : मराठा आरक्षण आणि सगेसोयरे अंमलबजावणीसाठी गेल्या 5 दिवसांपासून उपोषणास बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील  यांनी अखेर आपलं उपोषण स्थगित केलं आहे. राज्य सराकारच्यावतीने मंत्री शंभुराज देसाई आणि संदीपान भुमरे यांनी जरांगेची भेट घेऊन त्यांना सगेसोयरेच्या अंमलबजावणीबाबत काम सुरु असल्याची माहिती दिली. तसेच, मी प्रथमच तुमच्याकडे आलो आहे, तुम्ही सरकारला 2 महिन्यांचा अवधी द्यायला हवा, अशी मागणी…

  • आजचे राशीभविष्य!

    मेष राशी .चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. तुमचे हसतमुख वागणे कुटुंब जीवन प्रकाशमान करतील. काही लोक केवळ मनापासून स्मितहास्य करत एखाद्याला विरोध करू शकतात. तुम्ही जेव्हा इतरांच्या सान्निध्यात असता तेव्हा तुमचा वावर सुंगधी फुलासारखा दरवळतो. स्वप्नील चिंता…

News & View

ताज्या घडामोडी