News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼ .दिनांक २७ सप्टेंबर २०२४ मेष राशी .आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. आज कुणी जवळच्या व्यक्ती सोबत तुमचे भांडण होऊ शकते आणि ही गोष्ट कोर्टापर्यंत जाऊ शकते. ज्यामुळे तुमचे चांगलेच धन खर्च होऊ शकते. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक २६ सप्टेंबर २०२४‼️. मेष राशी .अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. आपल्या जोडीदाराबरोबर घरगुती प्रलंबित कामे संपविण्यासाठी योग्य ती व्यवस्था करा. तुमचे प्रियकर/प्रेयसी यांच्यावर तुम्ही हुकूमशाहीने गाजवू पाहाल तर खूप गंभीर समस्या उद्भवेल. आपले मत विचारल्यानंतर…

  • बीडमध्ये हवाला रॅकेट उध्वस्त!

    बीडमध्ये हवाला रॅकेट उध्वस्त!

    बीड शहर पोलिसांच्या आशीर्वादाने सुरु असलेले हवाला रॅकेट पोलिस अधीक्षक यांच्या कारवाईने उध्वस्त झाले. शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरु असलेल्या या रॅकेट कडे शहर पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होते हे यावरून समोर आले आहे. बीड शहराच्या वेगवेगळ्या भागात हवाला मार्फत कोट्यावधी रुपयांची देवाणघेवाण केली जाते हे सर्वश्रुत आहे. मात्र शहर असो कि शिवाजीनगर अथवा पेठ…

  • जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित!

    जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित!

    जालना -मराठा समाजाच्या मागण्यांसाठी गेल्या आठवण दिवसापासून उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.सायंकाळी पाच वाजता ते उपोषण स्थगित करून रुग्णालयात दाखल होतील. आपल्याला कोणी भेटायला येऊ नये असेही त्यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे यांनी समाजाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि,आपण आपल्या मागण्यांवर ठाम आहोत. तसंच, सर्व मराठा समाजाला विनंती…

  • ईडी ची कुटेवर कारवाई, 95कोटी जप्त!

    ईडी ची कुटेवर कारवाई, 95कोटी जप्त!

    ईडी कडून ज्ञानराधा मल्टीस्टेटची 95 कोटींची संपत्ती जप्त बीड,छत्रपती संभाजीनगर,पुणे,मुंबई येथील मालमता जप्त बीड – ईडी कडून ज्ञानराधा मल्टीस्टेटची 95 कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आलीये.जास्तीच्या व्याजाचे आमिष दाखवून ज्ञानराधा मल्टिस्टेटने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेटचे राज्यात व राज्याबाहेर जाळे पसरलेले आहे. गेल्याप वर्षभरापासून मल्टीस्टेट बंद असल्याने गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️दिनांक २५ सप्टेंबर २०२४. मेष राशी .मनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेतात तर, अश्या लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात. नवजात बालकांचा आजार तुम्हाला व्यस्त ठेवल. तुम्हाला त्याकडील त्वरित लक्ष द्याावे लागेल. योग्य तो वैद्याकीय सल्ला घ्या, छोटेसे दुर्लक्षदेखील प्रश्न…