News & View

ताज्या घडामोडी

  • शिवजयंती आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मिळणार आनंदाचा शिधा !

    शिवजयंती आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मिळणार आनंदाचा शिधा !

    मुंबई- येणाऱ्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत होत असलेल्या राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी आणि 19 फेब्रुवारी रोजी असलेल्या शिवजयंती दिवशी साठी आनंदाचा शिधा मिळणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला . ● राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता.(महिला व बालविकास) ● ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नविन…

  • शिक्षणाधिकारी शिंदेंनीच शिक्षण हक्क कायदा बसवला धाब्यावर !

    शिक्षणाधिकारी शिंदेंनीच शिक्षण हक्क कायदा बसवला धाब्यावर !

    शाळेवरील शिक्षकांना ठेवले दिमतीला ! बीड- शिक्षणाचा हक्क कायदा नुसार शिक्षकांना राष्ट्रीय कार्य आणि शिक्षण याशिवाय दुसरी कामे देऊ नयेत असे आदेश आहेत.मात्र बीडचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनीच हे कायदे आणि नियम धाब्यावर बसवले आहेत.एक दोन नव्हे तर चार चार शिक्षक स्वतःच्या दिमतीला ठेवून घेतल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.सीईओ पाठक याकडे लक्ष देत…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्य सोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकतात. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास साहाय्य आणि प्रेम देतील. आज तुम्ही आपल्या प्रेमी सोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात परंतु, गरजेचे काम आल्यामुळे हा प्लॅन…

  • कोविड काळातील खरेदीचे ऑडिट सुरू !

    कोविड काळातील खरेदीचे ऑडिट सुरू !

    सीएस बडे यांनी काढली ठाकर ला नोटीस !! बीड- जिल्हा रुग्णालयात कोविड च्या काळात जेवढी खरेदी झाली त्याचे मुंबई येथील सीए मार्फत ऑडिट सुरू झाले आहे.या चौकशीसाठी आपल्याकडील सर्व माहिती घेऊन हजर रहावे अशी नोटीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक बडे यांनी तानाजी ठाकर आणि वामन जोरे यांना काढली आहे. 2020 च्या वर्षभरात बीड जिल्हा…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आपल्या पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका, त्याचा तिला राग येऊ शकतो. स्वत:च्या कामाशी मतलब ठेवा. तिच्या कामात कमीतकमी हस्तक्षेप करा, अन्यथा परावलंबित्व येऊ शकते. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पु-या करण्याची काळजी घेईल. नवीन प्रेमप्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे, पण आपली खाजगी आणि…

  • धिंगाणा घालणारा पुरस्कार प्राप्त शिक्षक सस्पेंड !

    धिंगाणा घालणारा पुरस्कार प्राप्त शिक्षक सस्पेंड !

    बीड- पदोन्नती साठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात येऊन धिंगाणा घालणारा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विजय आमटे याला सीईओ अविनाश पाठक यांनी सस्पेंड केले आहे.या कारवाईने खळबळ उडाली आहे. आष्टी तालुक्यातील शिक्षक विजय आमटे हे गेल्या काही दिवसांपासून पदोन्नती ची फाईल का काढली नाही यासाठी जिल्हा परिषदेत चकरा मारत होते.5 जानेवारी रोजी त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात…