News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम लाभेल. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कमी येऊ शकते परंतु या सोबतच याच्या जाण्याचे तुम्हाला दुःख ही होईल. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. महत्त्वाच्या कामाची फाईल…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. कुणीतरी तुम्हाला त्रास देण्यास कारणीभूत ठरेल – तुमच्या विरोधात काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत – संघर्षाची स्थिती निर्माण होईल अशी कृती करण्याचे…

  • सुरेश कुटेवर सहा ते सात प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश !

    सुरेश कुटेवर सहा ते सात प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश !

    बीड- ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या ठेवीदारांचे पैसे न देता करोडो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्ष सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर दोन वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत तसेच शुक्रवारी एकूण सहा ते आठ तक्रारीमध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे एडवोकेट वीरेंद्र थिगळे आणि एडवोकेट अविनाश गंडले यांनी फिर्यादीचे वतीने…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही…

  • सात कोटींची फसवणूक, चंदूलाल बियाणीसह इतरांवर गुन्हा दाखल !

    सात कोटींची फसवणूक, चंदूलाल बियाणीसह इतरांवर गुन्हा दाखल !

    बीड- राजस्थानी मल्टिस्टेट पतसंस्थेत ठेवीदारांनी ठेवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवींचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्ष चंदूलाल बियाणी यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे एकीकडे बियाणी यांच्यावर गुन्हा दाखल झाला असताना सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास मात्र पोलीस टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. बिभीषण तिडके यांनी त्यांचे बारा लाख रुपये राजस्थानी मल्टिस्टेट मध्ये ठेवले होते.मात्र वारंवार मागणी…

  • सुरेश कुटे पोलीस प्रशासनाचे जावई आहेत का ? एसपी ठाकूर यांची भूमिका संशयास्पद !!

    सुरेश कुटे पोलीस प्रशासनाचे जावई आहेत का ? एसपी ठाकूर यांची भूमिका संशयास्पद !!

    बीड- 90 हजार ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये आपल्याच कंपन्यांना कर्ज स्वरूपात घेऊन जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा अपहार करणाऱ्या सुरेश कुठे यांना पोलीस संरक्षण कोणाच्या आदेशावरून दिले गेले अनेक पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज असताना गुन्हे का दाखल केले गेले नाहीत कुठे हे पोलीस प्रशासनाचे जावई आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली असून पोलीस अधीक्षक…