News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक २५ जुलै २०२४ मेष राशी .अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खुप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. जोपर्यंत…

  • जिल्ह्यातील उर्वरित पीकविमा तातडीने वाटप करा -धनंजय मुंडे!

    जिल्ह्यातील उर्वरित पीकविमा तातडीने वाटप करा -धनंजय मुंडे!

    मुंबई – बीड जिल्ह्यात खरीप 2023 मध्ये अग्रीम 25% प्रमाणे वितरित झालेल्या पिकविम्या नंतर उर्वरित नैसर्गिक आपत्ती नुकसान व अंतिम पीक कापणी प्रयोगानंतर सरासरी उत्पन्नात झालेली घट यातील फरक रक्कम यासंदर्भात कंपनीने तयार केलेले अहवाल पुनर्तपासनी करावेत व तातडीने शेतकऱ्यांचा उर्वरित विमा अदा करावा, असे निर्देश आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना…

  • पूर्णवादी च्या अध्यक्ष्यपदी डॉ सुभाष जोशी!

    पूर्णवादी च्या अध्यक्ष्यपदी डॉ सुभाष जोशी!

    बीड – राज्यात नावलौकिक असलेल्या पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बीड येथील प्रतीथयश बालरोग तज्ज्ञ डॉ सुभाष जोशी यांची निवड करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शाखांचे जाळे असलेल्या पूर्णवादी बँकेचे चेअरमन डॉ अरुण निरंतर यांनी काही दिवसापूर्वी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर संचालक मंडळाची बैठक झाली, यामध्ये सर्वानुमते डॉ सुभाष जोशी यांची…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक २४ जुलै २०२४ . मेष राशी .तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. आपल्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत हे लक्षात ठेऊन आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे ठोके आज एकाच लयीत वाजतील….

  • सोने, चांदी, मोबाईल स्वस्त, तीन लाखापर्यंत करात सूट!

    सोने, चांदी, मोबाईल स्वस्त, तीन लाखापर्यंत करात सूट!

    नवी दिल्ली -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना आपल्या बजेटमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तीन लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स मधून सूट देण्यात आली आहे. बिहार, आंध्रप्रदेश या राज्यांवर हजारो कोटींची खैरात करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. प्रत्येक वर्गाच्या स्वतःच्या अपेक्षा असतात. शेतकरी, उत्पादन…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️ दिनांक २३ जुलै २०२४ मेष राशी .चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल….