News & View

ताज्या घडामोडी

  • परशुराम आर्थिक विकास महामंडळ जाहिर!

    परशुराम आर्थिक विकास महामंडळ जाहिर!

    मुंबई -राज्यातील ब्राम्हण आणि राजपूत समाजाला खुश करण्यासाठी सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला तसेच बीड येथील शासकीय आयटीआय ला स्व विनायक मेटे यांचे नाव देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने ग्रामसेवक पदाचे देखील नूतन नामकरण केले. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼दिनांक २३ सप्टेंबर २०२४ मेष राशी .शारिरीकदृष्ट्या तुम्महाला सक्षम राहण्यासाठी व्यसन करणे सोडा. तुमच्या भाऊ-बहिणींपैकी आज कुणी तुमच्याकडून उधार मागू शकतात. तुम्ही त्यांना पैसे उधार द्यालच परंतु, यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत….

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼️ दिनांक २२ सप्टेंबर २०२४ मेष राशी .आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल.. आपल्या जीवनसाथीच्या सहवासात आराम, मोकळेपणा आणि प्रेमाच्या अनुभूतीचा शोध घ्या. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल – कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण…

  • बीड बंद ला उस्फुर्त प्रतिसाद!

    बीड बंद ला उस्फुर्त प्रतिसाद!

    बीड -मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाच्या समर्थनार्थ बीड जिल्हा बंद ला शनिवारी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मराठा आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आपल्या मागण्या शासनाकडे मांडल्या. अंतरवली सराठी येथे गेल्या पाच दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. या दरम्यान त्यांची प्रकृती ढासळत आहे. सरकारने त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने समाजात संताप…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक २१ सप्टेंबर २०२४‼️ मेष राशी .समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदांबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुकर होईल. तुमच्या वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा….

  • बस -ट्रक अपघात, बंडू बारगजे यांच्यासह सहा जण ठार!

    बस -ट्रक अपघात, बंडू बारगजे यांच्यासह सहा जण ठार!

    बीड -परिवहन विभागाची बस आणि मोसम्बी घेऊन जाणारा ट्रक यांच्या भीषण अपघातात बसचालक, वाहक यांच्यासह सहा जण ठार झाले. एसटी बँक चे संचालक बंडू बारगजे यांचा मृत्तांमध्ये समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा एक नेता म्हणून बारगजे यांची ओळख होती. या अपघातात जवळपास अठरा प्रवासी जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील जालना वडीगोद्री रोडवरील शहागड गावाजवळ बस…