News & View

ताज्या घडामोडी

  • भारत विश्वविजेता!

    भारत विश्वविजेता!

    नवी दिल्ली -टी -20वर्ल्डकप मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वविजेते पद पटकावले. भारताने आफ्रिके समोर 177 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र आफ्रिका हे लक्ष्य गाठण्यात अयशस्वी ठरला. भारताकडून विराट कोहली बे सर्वाधिक धावसंख्या उभारली.

  • परळीत गोळीबार, एक ठार!

    परळीत गोळीबार, एक ठार!

    परळी – परळी शहरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाला आहे. यामध्ये एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. परळी शहरात रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. यामध्ये एकजण ठार आणि दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मयत हा एका गावचा सरपंच असल्याचे…

  • कुंडलिक खांडे ची हकालपट्टी!

    कुंडलिक खांडे ची हकालपट्टी!

    बीड – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. खांडे यांची एक व्हॉइस क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर जीवे मारण्याच्या गुन्ह्यात त्यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकारांनंतर हकालपट्टी करण्यात आली आहे. कुंडलिक खांडे यांची एक व्हॉइस क्लिप दोन दिवसापूर्वी व्हायरल झाली होती. यामध्ये बीड लोकसभा निवडणुकीत खांडे…

  • Untitled post 3251

    *‼दैनिक राशी मंथन‼         दिनांक २९ जुन २०२४* *मेष राशी .*अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खुप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. जोपर्यंत…

  • Untitled post 3248

    कुंडलिक खांडे यास अटक!बीड -शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड नगर रस्त्यावर जामखेड येथून अटक केली. कुंडलिक खांडे यांची एक व्हाईस क्लिप दोन दिवसापूर्वी व्हायरल झाल्यानंतर परळी आणि पेठ बीड पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. तसेच खांडे याच्यावर काही महिन्यापूर्वी 307 चा गुन्हा दाखल झाला होता. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे…