News & View

ताज्या घडामोडी

  • बबन शिंदे जेरबंद!

    बबन शिंदे जेरबंद!

    बीड -शेकडो कोटी रुपयांचा अपहार करून फरार असलेल्या जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेट चा अध्यक्ष बबन शिंदे याला वृंदावन येथून जेरबंद केले आहे. गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून शिंदे फरार होता. बीड सह जिल्ह्यात पाच ठिकाणी शाखांचे जाळे उभारून शिंदे याने तीनशे कोटिपेक्षा अधिकच्या ठेवी गोळा केल्या होत्या. दीड वर्षांपूर्वी मल्टीस्टेट बंद करून तो फरार झाला….

  • ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात जागावाटप फायनल -अजित पवार!

    ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात जागावाटप फायनल -अजित पवार!

    मुंबई -आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला स्वर्वच पक्ष लागले आहेत. ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात जागावाटप फायनल करावे लागेल, ज्याचा जेथे आमदार टी जागा त्याला या पद्धतीने वाटप होईल, इलेक्टिव्ह मेरिट पाहिले जाईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात यंदा खरी लढत होणार आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात बरीच…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️दिनांक २४ सप्टेंबर २०२४. मेष राशी .मनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेतात तर, अश्या लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात. नवजात बालकांचा आजार तुम्हाला व्यस्त ठेवल. तुम्हाला त्याकडील त्वरित लक्ष द्याावे लागेल. योग्य तो वैद्याकीय सल्ला घ्या, छोटेसे दुर्लक्षदेखील प्रश्न…

  • बदलापूरच्या आरोपीचे एनकाउंटर!

    बदलापूरच्या आरोपीचे एनकाउंटर!

    मुंबई -बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांवर देखील गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. तळोजा कारागृहातून साडेपाच वाजता त्याला घेऊन बदलापूरला जात असताना ही घटना घडली.या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधीपक्षांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणाबाबत बोलताना गृहमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री…

  • आदित्य जिवने बीडचे सिइओ!

    आदित्य जिवने बीडचे सिइओ!

    बीड -जिल्हा परिषदेचे सिइओ म्हणून आदित्य जिवने यांची नियुक्ती झाली आहे. जिवने यांनी प्रशिक्षण कालावधी दरम्यान बीड येथे काम केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सध्या नियुक्तीस असलेले जिवने यांच्या बदलीचे आदेश नुकतेच प्राप्त झाले आहेत. यापूर्वी सिइओ म्हणून खडके यांची नियुक्ती झाली होती मात्र ते रुजू ना झाल्याने आता जिवने यांची बदली बीडला झाली आहे.

  • परशुराम आर्थिक विकास महामंडळ जाहिर!

    परशुराम आर्थिक विकास महामंडळ जाहिर!

    मुंबई -राज्यातील ब्राम्हण आणि राजपूत समाजाला खुश करण्यासाठी सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला तसेच बीड येथील शासकीय आयटीआय ला स्व विनायक मेटे यांचे नाव देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने ग्रामसेवक पदाचे देखील नूतन नामकरण केले. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)