News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढेल. परदेश दौऱ्यावर जाण्याचा योग जवळ आला आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. आज तुम्हाला धनलाभ होण्याचे संकेत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभ होऊ शकतो. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीच्या संधी मिळू शकतात, त्यांच्या पदातही वाढ होईल. त्यांनी केलेल्या कामाचे अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. आरोग्याच्या बाबतीत आनंदी…

  • आधार लिंक नसल्याने 32 लाख शेतकरी अनुदानापासून वंचित !

    आधार लिंक नसल्याने 32 लाख शेतकरी अनुदानापासून वंचित !

    बीड- पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत आधार लिंक नसणे व इतर गोष्टींमुळे राज्यभरातील तब्बल 32 लाख शेतकरी यावेळच्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत. केंद्राच्या निकषांची पूर्तता न केल्याने राज्यातील ३२ लाख ३७ हजार शेतकरी राज्य सरकारच्या पहिल्याच हप्त्याला मुकणार असल्याची सद्य:स्थिती आहे. अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान…

  • वादग्रस्त मुंडे पुन्हा बीड सिव्हिल हॉस्पिटलला !

    वादग्रस्त मुंडे पुन्हा बीड सिव्हिल हॉस्पिटलला !

    बीड- कोरोना काळात डॉ जयश्री बांगर,गणेश बांगर यांच्यासोबत कोट्यवधी रुपयांची बोगस खरेदी करून शासनाला चुना लावणारा स्टोर किपर अजिनाथ मुंडे हा पुन्हा बीड जिल्हा रुग्णालयात रुजू होण्यासाठी आला आहे.प्राप्त माहितीनुसार सीएस डॉ साबळे यांनी त्याच्याकडे स्टोर चा चार्ज देण्यास नकार दिला आहे.मात्र मुंडे यांनी थेट सीएम आणि आरोग्य मंत्र्यांकडे फिल्डिंग लावली आहे.रुग्णाच्या जीवाशी खेळत कोट्यवधी…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेषः आज आपणास रोजगारात स्पष्ट धोरणामुळे अनुकूलता निर्माण होईल. दिवसभरात आशाजनक परिस्थिती निर्माण होईल. व्यवसाय व्यापारातील जागेचा प्रश्न मिटेल. व्यवसायातील पत वाढेल.मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याकडून मदत मिळेल. वारसा अधिकार मिळेल. विमामुळे लाभ होतील. घर प्रापर्टी खरेदी अचानक घडेल. दूरचे प्रवास घडणार आहेत. नोकरी व्यवसायानिमिल परदेश प्रवास होतील. नोकरीत नवीन जबाबदारी पार पाडाल. दिवसभर मन प्रसन्न राहील….

  • बीडमधील महिलेवर गँगरेप !

    बीडमधील महिलेवर गँगरेप !

    माजलगाव- रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने एका महिलेवर मागील सात वर्षांपासून सुरू असलेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. बीड शहरातील कबाड गल्लीत हा भयंकर प्रकार सुरू होता.या महिलेचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत चार जणांनी तिचे शोषण केले. रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने विधवा महिलेला रुमवर बोलावून एका…

  • बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी ! संस्थाचालकांचा सहभाग असण्याची शक्यता !!

    बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी ! संस्थाचालकांचा सहभाग असण्याची शक्यता !!

    बीड- बारावीच्या परीक्षेत मास कॉपी अर्थात सामूहिक रित्या पेपर सोडवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवरील अक्षर सारखेच असल्याने बोर्डाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.हे सगळे विद्यार्थी अंबाजोगाई आणि हिंगोली येथील आहेत.परीक्षा देताना एकाच व्यक्तीने पेपर सोडवले का?एकाच ठिकाणी बसून हा सगळा प्रकार मॅनेज केला गेला का ?यामध्ये संस्थाचालक सहभागी आहेत…