News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य!

    आजचे राशिभविष्य!

    मेष – या राशीच्या लोकांवर कामाच्या ठिकाणी बॉसचा दबाव वाढेल, एकत्र काम करा जेणेकरून बॉस खूश असेल. व्यावसायिकांना एखादा नवीन प्रकल्प सुरू करायचा असेल तर आधी त्यावर गुंतवणुकीचे नियोजन करा आणि मगच पुढे जा.तरुणांचे गंभीर भाषण इतरांना आकर्षित करेल, यामुळे तुम्ही इतरांचे आवडते व्हाल. तुमच्या लहान बहिणीने तुम्हाला काही कामासाठी आर्थिक मदत मागितली तर तिला…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल.तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलंत तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येईल. आपल्या मनावर काबू ठेवण्याचे शिका कारण, बऱ्याच वेळा तुम्ही मन…

  • कृषिमंत्री मुंडेंची सतर्कता ! शेतकऱ्यांची तक्रार येताच कंपनीचा परवाना निलंबित !!

    कृषिमंत्री मुंडेंची सतर्कता ! शेतकऱ्यांची तक्रार येताच कंपनीचा परवाना निलंबित !!

    धुळे- शेतकऱ्यांना बोगस खत बी बियाणे विक्री करणाऱ्या कंपनी बाबत थेट कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना काही शेतकऱ्यांनी फोनवर तक्रार केली.याची तातडीने दखल घेत मुंडे यांनी थेट कंपनीचा परवाना निलंबित केला आहे. धुळे जिल्ह्यमधील ग्रीनफिल्ड एग्रीकेम इंडस्ट्रीज (Greenfield Agrichem Industries) या खत तयार करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी ट्विट करत माहिती…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष : आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवणे तसेच राग द्वेषापासून दूर राहणे हितावह राहील. गुप्तशत्रूंचा त्रास संभवतो. रहस्यमय व गूढ विषयांचे आकर्षण राहील. शक्यतो प्रवास टाळा. प्रवासात अनपेक्षित अडचणी उदभवतील. नवीन कार्ये हाती घेतल्यास त्यात सुद्धा अडचणी येतील. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. वृषभ : चंद्र आज 29 जुलै, 2023…

  • जलयुक्त शिवार घोटाळा,गुत्तेदार, मजूर संस्था काळ्या यादीत !

    जलयुक्त शिवार घोटाळा,गुत्तेदार, मजूर संस्था काळ्या यादीत !

    बीड- जलयुक्त शिवार अभियान मध्ये लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्या परळी,अंबाजोगाई सह जिल्ह्यातील दहा ते बारा गुत्तेदार अन मजूर संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.या संस्थांनी आणि गुत्तेदार यांनी चुकीचे पत्ते देऊन शासनाची दिशाभूल केली आहे.त्यामुळे त्यांना नोटीस पाठवणे कठीण जात आहे,अशा सर्व गुत्तेदार आणि मजूर संस्थांवर तातडीने कारवाई करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक…

  • बोगस खत विकणाऱ्या नवभारत फर्टिलायझर विरुद्ध गुन्हा !

    बोगस खत विकणाऱ्या नवभारत फर्टिलायझर विरुद्ध गुन्हा !

    माजलगाव- शासनाची परवानगी न घेता शेतक-यांना बोगस खत विक्री प्रकरणी तेलंगना राज्यातील हैद्राबाद येथील नवा भारत फर्टिलाझर्स कंपनीच्या संचालक मंडळासह वाशिम जिल्हयातील एका विक्रेत्याविरुध्द माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्हास्तरीय गुण नियंत्रण भरारी पथकास माजलगाव येथे बोगस खत विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन माजलगाव येथील बायपास रोडवरील…