News & View

ताज्या घडामोडी

  • साबळे सस्पेंड पण भरती झालेल्यांवर कारवाई कधी ?

    साबळे सस्पेंड पण भरती झालेल्यांवर कारवाई कधी ?

    बीड- ज्या ब्लॅकलिस्ट कंपनीमार्फत लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात भरती केल्याचे प्रकरण गाजले अन त्यात डॉ सुरेश साबळे यांच्यासारख्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली त्या भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवर कधी कारवाई होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात 73 कर्मचाऱ्यांची भरती केली.ही भरती करण्याची प्रक्रिया…

  • जिल्हा परिषदेचे कर्मचारी परस्पर महसूल अन स्टेटकडे वर्ग ! जाता जाता अजित पवारांचा कुटाना !!

    जिल्हा परिषदेचे कर्मचारी परस्पर महसूल अन स्टेटकडे वर्ग ! जाता जाता अजित पवारांचा कुटाना !!

    बीड- जिल्हा परिषदेच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदली ही स्टेट किंवा महसूल विभागात करता येत नाही,अन अशी बदली करायची असेल तर विभागीय आयुक्त यांच्याकडून परवानगी घ्यावी लागते,मात्र बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी पशुसंवर्धन विभागातील एका चालकाची बेकायदेशीर पध्दतीने स्टेट पशुसंवर्धन विभागात बदली केली आहे.हे कमी की काय म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता एम आर…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष– मनात आनंदी विचार राहतील. लोक तुमच्या मदतीला पुढे येतील. मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. खाण्या पिण्याची चंगळ राहील. घरातील सदस्यांशी समन्वय राहील. कुणाला मदत करण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ – व्यवसायात सतत व्यस्त राहाल. मालाची विक्री चांगली होईल. हाती घेतलेले काम तडीस नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. थोडा आराम करण्याची गरज आहे. नातेवाइकांच्या भेटीगाठी…

  • डॉ साबळेंच्या निलंबनाचे आदेश !नांदेड असणार मुख्यालय !!

    डॉ साबळेंच्या निलंबनाचे आदेश !नांदेड असणार मुख्यालय !!

    बीड- लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात करण्यात आलेल्या भरती प्रकरणात जोशी ठरलेले बीड जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्या निलंबनाचे आदेश सोमवारी प्राप्त झाले आहेत निलंबन काळात डॉक्टर साबळे यांचे मुख्यालय नांदेड असणार आहे औषध निर्माण अधिकारी तानाजी ठाकर आणि रियाज शेख यांच्या कारभाराचा बळी डॉक्टर साबळे ठरले असल्याची चर्चा आहे आता ठाकर आणि…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आजचा दिवस आपल्याला पूर्ण अनुकूल आहे. सगळ्या कामात यश मिळाल्याने आपण खूप आनंदी व प्रसन्न असाल. आर्थिक क्षेत्रातही लाभ होईल. मित्र आणि सगे सोयरे यांना भेटून घरातील वातावरण आनंदमय राहील.उत्तम कपडे व भोजन प्राप्त होईल. मित्र आणि शुभेच्छुक यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. त्यामुळे आनंदी असाल. वृषभ आज सावधगिरीने राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आपले…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष- आज चंद्र 06 ऑगस्ट, 2023 रविवारी च्या दिवशी मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपली सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. वृषभ- आज चंद्र 06 ऑगस्ट, 2023 रविवारी च्या दिवशी मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस सावध…