News & View

ताज्या घडामोडी

  • डॉ सूर्यकांत गित्ते यांची नेकनूरला नियुक्ती !

    डॉ सूर्यकांत गित्ते यांची नेकनूरला नियुक्ती !

    बीड- तब्बल दोन वर्षापेक्षा अधिक काळापासून लोखंडी सावरगाव येथे रुजू न होता घरी बसलेले बीडचे माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गीते यांची नेकनूर चे वैद्यकीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात विभागीय चौकशी सुरू असलेल्या मध्ये या डॉक्टर गीते यांचा समावेश आहे हे विशेष बीड जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन चलनेचिकित्सक डॉक्टर…

  • बोगस अपंग प्रकरणात चौकशी सुरू असलेले सोनवणे बीईओ पदावर बसले कसे ?

    बोगस अपंग प्रकरणात चौकशी सुरू असलेले सोनवणे बीईओ पदावर बसले कसे ?

    बीड- जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अविनाश पाठक यांनी शिस्त लावण्यास सुरवात केली आहे.मात्र बीडच्या गटशिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती दिलेल्या भगवान सोनवणे यांचा इतिहास बहुदा त्यांनी तपासला नसावा.बोगस अपंग प्रमाणपत्र जोडून लाभ घेणाऱ्या सोनवणे यांना या पदावर बसवताना पाठक यांनी नेमकं काय पाहिलं अन काय केलं अशी चर्चा होत आहे. गेल्या महिनाभरापासून बीडचे गटशिक्षणाधिकारी पद…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. प्रेमामध्ये घाईगडबडीने कोणतेही पाऊल उचलू नका. तुमच्या…

  • माटे, आतकरे, बाहेगव्हाणकर यांना कारणे दाखवा नोटीस !

    माटे, आतकरे, बाहेगव्हाणकर यांना कारणे दाखवा नोटीस !

    बीड- येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी सिध्देश्वर माटे, वरिष्ठ लिपिक शिवाजी आतकरे आणि कनिष्ठ लिपिक निखिल बाहेगव्हाणकर यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सीईओ अविनाश पाठक यांनी शिस्तभंगाची कारवाई का करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लवकरच या तिघांवर निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून पदभार घेतल्यानंतर अविनाश…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .शारिरीकदृष्ट्या तुम्हाला सक्षम राहण्यासाठी व्यसन करणे सोडा. तुमच्या भाऊ-बहिणींपैकी आज कुणी तुमच्याकडून उधार मागू शकतात. तुम्ही त्यांना पैसे उधार द्यालच परंतु, यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत. खेळणे हा जीवनातील महत्वाचा भाग आहे…

  • तेरा वर्षांनी मुंडे कुटुंब एकत्र ! धनंजय मुंडे नी साजरी केली राखीपोर्णिमा !!

    तेरा वर्षांनी मुंडे कुटुंब एकत्र ! धनंजय मुंडे नी साजरी केली राखीपोर्णिमा !!

    बीड- राजकीय विरोधामुळे तब्बल तेरा वर्षांपासून सण वार उत्सवात कधीही एकटर्न आलेले मुंडे बहीण भाऊ यावर्षी राखीपोर्णिमा निमित्ताने एकत्र आलेले पाहायला मिळाले.मंत्री धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा,प्रीतम आणि यशश्री कडून राखी बांधून घेतली.यावेळी काकू प्रज्ञा मुंडे यांचे आशीर्वाद देखील घेतले.या कौटुंबिक सोहळ्यामुळे तेरा वर्षांनी मुंडे कुटुंब एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. 2009 साली परळी विधानसभा…