News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    ‼ दैनिक राशी मंथन‼ ‼दिनांक १६ सप्टेंबर २०२३‼ मेष राशी .सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतीत राहू शकतात. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचा लवमेट तुमच्या गोष्टींना समजू शकत नाही…

  • अगोदर काम केले अन आता प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेचा डाव !

    अगोदर काम केले अन आता प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेचा डाव !

    स्वच्छ भारत मिशनकडे पाठक यांनी लक्ष घालावे !! बीड- जिल्हा परिषदेच्या अनेक सुरस कथा अजित पवार यांच्या बदलीनंतर उघडकीस येत आहेत.स्वच्छ भारत मिशन योजनेच्या कार्यालयाच्या दुरुस्तीवर तब्बल सात लाखाचा खर्च महिनाभरापूर्वी करण्यात आला. मात्र याची तांत्रिक मान्यता आता घेतली गेली आहे.या खर्चाला मान्यता देण्याच्या पत्रावर तत्कालीन सीईओ पवार यांच्या डुप्लिकेट सह्या केल्याची देखील माहिती आहे.या…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल, आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेतात तर, अश्या लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात. आपल्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत हे लक्षात ठेऊन आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. तुमची प्रिय…

  • मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय !

    मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय !

    जालना- मराठा आरक्षणाच्या विषयावरून गेल्या पंधरा दिवसापासून जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवली या ठिकाणी सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या ठरावानंतर त्यांनी आपले उपोषण तीस दिवसासाठी मागे घेत असल्याचे जाहीर केले.जर आरक्षण दिले नाही तर सरकारला धडा शिकवू असेही त्यांनी यावेळी सांगितले.उपोषण मागे घेत असलो तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जरांगे…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    ‼️दैनिक राशी मंथन‼️ दिनांक १४ सप्टेंबर २०२३ मेष राशी .लहान मुलांबरोबर खेळण्यातून मौज मस्ती करणे हा आपल्या दुखावर चांगला उपाय असेल. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यांमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते परंतु, तुम्हाला या विषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण, धन यासाठीच साठवले जाते की, ते कठीण वेळेत आपल्या कामी येईल. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज…

  • पोळ्याच्या सणावर लम्पिचे सावट ! बाजार भरवण्यास बंदी !!

    पोळ्याच्या सणावर लम्पिचे सावट ! बाजार भरवण्यास बंदी !!

    बीड -बीड जिल्ह्यात 11 तालुक्यांमधील 168 ठिकाणी लंपी चर्मरोग लागण झाल्याने जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यातच उद्या दिनांक 14 सप्टेंबर रोजी बैलपोळा सण साजरा होत आहे सदरील रोग हा संसर्ग असल्याने इतर पशुधनास त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व ठिकाणी सणानिमित्त जनावरे एकत्रित आणण्यास व एकत्रितपणे मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी…