News & View

ताज्या घडामोडी

  • अग्रीम चे वाटप का रखडले – आ क्षीरसागर यांचा सवाल !

    अग्रीम चे वाटप का रखडले – आ क्षीरसागर यांचा सवाल !

    बीड – संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे शेतकरी अर्थिक विवंचनेला तोंड देत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना आर्थिक आधार देणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यासाठी मंजूर २५ टक्के अग्रीम पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांना वितरीत करण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे….

  • सावकार भिडले ! जालना रोडवर दगडफेक, काहीकाळ तणाव !!

    सावकार भिडले ! जालना रोडवर दगडफेक, काहीकाळ तणाव !!

    बीड- बीड शहरातील जालना रोडवर सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सावकारांचे दोन गट एकमेकाला भिडले.यामध्ये कोठारी नामक सावकारांना जोरदार मारहाण झाली तर त्यांच्या माणसांनी दुसऱ्या गटातील लोकांवर दगडफेक केली. या सगळ्या प्रकारामुळे काहीकाळ जालना रोडवर तणाव निर्माण झाला होता. सोमवारी दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास कोठारी नामक सावकार आणि प्लॉटिंग चा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडे…

  • ट्रकने मजुरांना चिरडले ! पाच जणांचा मृत्यू !!

    ट्रकने मजुरांना चिरडले ! पाच जणांचा मृत्यू !!

    बुलढाणा-राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या मजुरांवर एक ट्रक काळ बनून आला.भरधाव वेगातील ट्रकने चिरडल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी या गावाजवळ मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे.. यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोरगड येथील मजूर काम करत असून महामार्गावर उड्डाणं पुलाचे काम सुरु आहे.. त्या…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. प्रेमामध्ये घाईगडबडीने कोणतेही पाऊल उचलू नका. तुमच्या…

  • बीडच्या अविनाशने पटकावले सुवर्णपदक !

    बीडच्या अविनाशने पटकावले सुवर्णपदक !

    नवी दिल्ली- आशियाई क्रीडा स्पर्धेत बीडचा सुपुत्र अविनाश साबळे याने स्टीपलचेस मध्ये सुवर्णपदक पटकावले.भारताचे दिवसभरातील हे दुसरे सुवर्णपदक आहे. अविनाश ने जेव्हा अंतिम रेषा ओलांडली तेव्हा त्याचे प्रतिस्पर्धी चित्रातही नव्हते. भारताचे हे दिवसातील दुसरे सुवर्णपदक आहे आणि सध्या सुरू असलेल्या खेळांमधील साबळेचे पदक हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे १२ वे सुवर्ण आणि हांगझोऊमधील पहिले ट्रॅक…

  • आजचे राशिभविष्य!

    आजचे राशिभविष्य!

    मेष राशी .तुमचे हास्य हे नैराश्य घालविण्यासाठीचा उत्तम उपाय ठराल. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकतात ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा – मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणयराधनेची धुंदी…