News & View

ताज्या घडामोडी

  • लाचखोर, मस्तवाल सचिन सानप जेरबंद!

    लाचखोर, मस्तवाल सचिन सानप जेरबंद!

    बीड -कोणत्याही कामात लाख, दोन लाखाशिवाय काम ना करणारा, तहसीलदार ते कलेक्टर सगळ्यांना गुंडळण्याची भाषा करणारा मस्तवाल मंडळ अधिकारी सचिन सानप याला एक लाखाची लाच घेताना पोलिसांनी जेरबंद केले. बीड येथील वादग्रस्त मंडळ अधिकारी सचिन सानप याच्याबद्दल शेतकरी असो कि सामान्य माणूस प्रत्येकजनाची एकच तक्रार होती, ती म्हणजे सानप पैशाशिवाय कामच करत नाही. किरकोळ कामासाठी…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक २१ आॕगस्ट २०२४‼️. मेष राशी .अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. आपल्या जोडीदाराबरोबर घरगुती प्रलंबित कामे संपविण्यासाठी योग्य ती व्यवस्था करा. तुमचे प्रियकर/प्रेयसी यांच्यावर तुम्ही हुकूमशाहीने गाजवू पाहाल तर खूप गंभीर समस्या उद्भवेल. आपले मत विचारल्यानंतर…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक २० ऑगस्ट २०२४‼️ मेष राशी .विजयोत्सव साजरा केल्याने तुम्हाला अतीव आनंद मिळेल. मित्रमंडळींसमवेत हा आनंद साजरा करा. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. वादविवाद, दुस-यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा.प्रेम हे नेहमीच…

  • जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला हेल्प लाईन नंबर!

    जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला हेल्प लाईन नंबर!

    बीड -बीडच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतल्यानंतर अविनाश पाठक यांनी जनतेच्या सोयीसाठी एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. या नंबर वर जनतेने आपल्या तक्रारी पीडीएफ स्वरूपात पाठवाव्यात, ज्यामुळे तातडीने निर्णय घेण्यास सोईचे होईल असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. अविनाश पाठक यांचा बीड येथील अनुभव दांडगा आहे, उपजिल्हाधिकारी ते जिल्हा परिषदेचे सिइओ आणि आता जिल्हाधिकारी म्हणून…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️ दैनिक राशी मंथन ‼️. ‼️दिनांक १९ ऑगस्ट २०२४‼️. मेष राशी .आपल्या आरोग्याबद्दल विशेषकरून रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. आपण दिलेल्या मौल्यवान भेटवस्तूमुळेदेखील आनंदी उत्साही वातावरण…

  • परळीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन!सीएम, डिसिएम येणार!!

    परळीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन!सीएम, डिसिएम येणार!!

    परळी – महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे येत्या 21 ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला असून या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी…