News & View

ताज्या घडामोडी

  • लेक लखपती होणार !

    लेक लखपती होणार !

    मुंबई- राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमचा मत्सरी स्वभाव तुम्हाला खिन्न करील आणि नैराश्याने तुम्ही ग्रासाल. परंतु, ही स्वत: ओढवून घेतलेली जखम आहे. म्हणून कुणाजवळ त्याबाबत बोलण्याची गरज नाही. मत्सरावर मात करण्यास शिकण्यासाठी इतरांची सुख-दु:खे वाटून घ्या, त्यात सहभागी व्हा. आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा  तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला…

  • आदित्य धन्वे सस्पेंड ! दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई कधी !!

    आदित्य धन्वे सस्पेंड ! दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई कधी !!

    बीड- बलात्काराचा दाखल असलेला गुन्हा दडवून जिल्हा परिषदेत नोकरी मिळणाऱ्या आदित्य अनुप धन्वे यास दहा वर्षाची शिक्षा ठोठावल्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे सीईओ अविनाश पाठक यांनी निलंबित केले आहे.मात्र त्याला चारित्र्य प्रमाणपत्र देणारे पोलीस अधिकारी, रुजू करून घेणारे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि ओळख दाखवून साक्षांकन देणारे समाज कल्याण अधिकारी यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित…

  • मध्यप्रदेश सह पाच राज्यात निवडणुकांचा बिगुल !

    मध्यप्रदेश सह पाच राज्यात निवडणुकांचा बिगुल !

    नवी दिल्ली- केंद्रिय निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोराममध्ये आगामी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.पुढील महिन्यात 7 ते 23 नोव्हेंबर दरम्यान या पाच राज्यात मतदान होऊन मतमोजणी केली जाईल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल हे पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते. मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होईल….

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमच्यापैकी काही जण बरयाच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे – आज सगळ्या तणाव व द्विधा मन:स्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल. व्यापाऱ्यांना आज व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च लागू शकतो.आजच्या दिवशी अवाजवी मागण्या करण्याची शक्यता…

  • जवान तावरेंच्या पार्थिवावर सोमवारी गावाकडे अंत्यसंस्कार !

    जवान तावरेंच्या पार्थिवावर सोमवारी गावाकडे अंत्यसंस्कार !

    बीड -उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटीमुळे तिस्ता नदीला महापूर आला या पुरात वाहून गेल्याने बीड जिल्ह्यातील काकडहिरा गावचे जवान पांडुरंग वामन तावरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव पुणे येथे पोहचले आहे. उद्या सोमवारी मुळगाव असलेल्या काकडहिरा येथे सकाळी 10 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा…