News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा कारण, धन चोरी होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार काळजी घेईल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून/ जीवनसाथीकडून आलेला दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. नवीन उपक्रम, उद्योग…

  • धनंजय मुंडे यांनी दिला आत्महत्या ग्रस्त बळीराजाच्या कुटुंबाला आधार !

    धनंजय मुंडे यांनी दिला आत्महत्या ग्रस्त बळीराजाच्या कुटुंबाला आधार !

    परळी – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाचा भार हलका झाला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना विविध शेती आणि संसार उपयोगी साहित्यांचे किट वाटप केले जात आहेत. धनंजय मुंडे यांच्या सूचने नुसार कृषी मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने यामध्ये पुढाकार घेतला असून “शेतकरी कुटुंबास…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशीपरिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहिशी होईल.साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील लोकांमध्ये पैश्याला घेऊन आज वाद होऊ शकतात. पैश्याच्या बाबतीत तुम्हाला कुटुंबातील सर्व लोकांसोबत स्पष्ट होण्याचा सल्ला दिला…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. तुमचे हसतमुख वागणे कुटुंब जीवन प्रकाशमान करतील. काही लोक केवळ मनापासून स्मितहास्य करत एखाद्याला विरोध करू शकतात. तुम्ही जेव्हा इतरांच्या सान्निध्यात असता तेव्हा तुमचा वावर सुंगधी फुलासारखा दरवळतो. स्वप्नील चिंता…

  • आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याने केला पंधरा लाखाचा अपहार !

    आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याने केला पंधरा लाखाचा अपहार !

    बीड- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी राजेंद्र नवगिरे याने शिरूर आणि खालापुरी येथे नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी आणि इन्कम टॅक्स च्या पैशांचा अपहार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.आरोग्य अधिकाऱ्यांच्या खात्यातून ही रक्कम नवगिरे याने आपल्या खात्यात वळवून लाखो रुपये हडप केले.तब्बल वर्षभर हा कारभार सुरू होता हे विशेष. शिरूर कासार येथील प्राथमिक आरोग्य…

  • संपूर्ण बीड जिल्हा दुष्काळी जाहीर !

    संपूर्ण बीड जिल्हा दुष्काळी जाहीर !

    मुंबई -जून पासून पावसाळ्याच्या अखेरपर्यंत पावसाचे पडलेले प्रमाण तसेच कोरड्या दुष्काळाचे मापदंड त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील पाणीसाठे या सर्वांचा विचार करून बीड जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 52 महसुली मंडळांचा आज नव्याने दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीचे आज मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. या…