News & View

ताज्या घडामोडी

  • मी स्वकष्टाचं खातो,तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही- भुजबळांचा एल्गार !

    मी स्वकष्टाचं खातो,तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही- भुजबळांचा एल्गार !

    अंबड- मी दोन वर्षे तुरुंगात बेसन भाकर खाल्ली,दिवाळीत सुद्धा खातो पण स्वकष्टाचं खातो तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही असा घणाघात करत मंत्री छगन भुजबळ यांनी अंबड येथील ओबीसी मेळाव्यात एल्गार केला.यावेळी भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह राज्य सरकार,पोलीस यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले. जालना जिल्ह्यातील अंबड येथे छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ओबीसी…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतली परंतु, तुम्ही आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्फूल्ल होईल. तुमचे प्रेम असफल ठरेल. वेब डिझाईनर्ससाठी आजचा उत्तम दिन आहे….

  • बीडमध्ये सेक्सगुरु प्रकरणाने खळबळ !

    बीडमध्ये सेक्सगुरु प्रकरणाने खळबळ !

    बीड- शहरातील एका प्रथितयश संस्थेतील एका शिक्षकाने स्वतःच्याच पत्नीसोबत शारीरिक संबंध करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले.हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले,गुन्हा दाखल झाला मात्र सदरील शिक्षकाने अशाच पद्धतीने इतर महिलांचे देखील व्हिडीओ तयार केले आहेत.तरीही या प्रकरणात त्याला संस्थाचालक पाठीशी घालत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बीड शहरातील एका नामांकित संस्थेत नोकरीस असलेल्या शिक्षकाने आपल्या पत्नीसोबत शारीरिक…

  • महादेव मंदिराची जमीन भूमाफियाने केली हडप ! महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण सहकार्य !!

    महादेव मंदिराची जमीन भूमाफियाने केली हडप ! महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण सहकार्य !!

    बीड- ग्रामीण भागातील देवस्थानच्या जमिनी राजकीय पुढारी अन कार्यकर्त्यांनी हडप केल्याची अनेक उदाहरणे आपण आजवर पाहिली मात्र शहरातील मध्यवस्तीत असलेल्या महादेवाच्या मंदिराची जमीन हडपण्याचा प्रकार समोर आला आहे.बीड शहरात नगरी,रेसिडन्सी उभारणाऱ्या या भूमाफियाने आता देवाला अन त्याच्या नावावर असणाऱ्या जमिनी लुटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.कृष्ण मंदिर मागील महादेवाच्या ( कलिंडेश्वर ) मंदिराची आठ ते दहा…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमच्यातील उच्च आत्मविश्वास आज चांगल्या कामासाठी वापराल. धावपळीचा दिवस असला तरी तुमची ऊर्जा टिकून राहील. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील. कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यावर प्रभाव राहील. या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्या ही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात….

  • भारत फायनलमध्ये ! विराटचे शतकाचे अर्धशतक तर शमीचा सत्ता!

    भारत फायनलमध्ये ! विराटचे शतकाचे अर्धशतक तर शमीचा सत्ता!

    मुंबई- सलग नऊ सामने जिंकून सेमिफायनलमध्ये धडक मारलेल्या भारताने न्यूझीलंड चा मोठा पराभव करत विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये धडक मारली. विराट कोहलीने शतकाचे अर्धशतक केले तर मोहम्मद शमीने सात विकेट घेत भारताला विजयी केले. वानखेडे स्टेडियम येथे नाणेफेक जिंकून रोहित शर्माने फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने तुफान फटकेबाजी करत 29 चेंडूत 47 धावा केल्या.त्यानंतर…