News & View

ताज्या घडामोडी

  • बीडसह सहा जागा महायुतीच्या ताब्यात येणार -ना. मुंडे!

    बीडसह सहा जागा महायुतीच्या ताब्यात येणार -ना. मुंडे!

    बीड -मागील विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात अमरसिंह पंडित यांच्या सांगण्यावरून ज्यांना उमेदवारी दिली अन विजयी केल ते आज सोडून गेले, पण यापुढे जिल्ह्यातील सहाही मतदारसंघातील आमदार हे महायुतीचे निवडून येतील त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार असतील असं सांगत राज्याचे कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे स्वागत केले. बीड…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक २९ ऑगस्ट २०२४‼️ मेष राशी .अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. ग्रह नक्षत्रांची चाल तुमच्यासाठी आज चांगली नाही. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे. एखाद्या ठिकाणी आपणास कधीच बोलावले नाही अशा ठिकाणचे आमंत्रण आले तर त्याचा आदबीने स्वीकार करा. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक २८ ऑगस्ट २०२४‼️ मेष राशी .मौजमजा करण्यासाठी बाहेर जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. घरात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक २७ आॕगस्ट २०२४‼️ मेष राशी .तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखदायक असेल. सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्र/मैत्रिणीबरोबर बाहेर गेलात तर, क्षणिक आनंद मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत…

  • पाचवी ते पदवीधरांना मिळणार ऑन दि स्पॉट नोकरी!

    पाचवी ते पदवीधरांना मिळणार ऑन दि स्पॉट नोकरी!

    बीड -बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने बीड मतदार संघातील बेरोजगार तरुण तरुणीसाठी एक सप्टेंबर रोजी नोकरीं भरती महोत्सव चे आयोजन केले आहे. यावेळी राज्यातील पन्नास पेक्षा अधिक कंपन्या बीडमध्ये येऊन ऑन दि स्पॉट नोकरीं देणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिली. बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत जगताप यांनी या नोकरी भरती महोत्सवची भूमिका…

  • पत्रकारितेच्या नावाखाली अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्यांचा सुळसुळाट!

    पत्रकारितेच्या नावाखाली अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्यांचा सुळसुळाट!

    बीड – बीड जिल्ह्यात अलीकडच्या काळात पत्रकारितेसारख्या पवित्र क्षेत्रात अनेक हौसे, नवसे अन गवसे आल्याने हे क्षेत्र बदनाम होऊ लागले आहे. पत्रकार म्हणून मिरवताना अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचे, ठरलेली रक्कम न मिळाल्यास त्या अधिकाऱ्या विरोधात बातम्या छापून आणायच्या असले उद्योग सुरु झाल्याने पत्रकारिता बदनाम होऊ लागली आहे. पत्रकार अन वर्तमानपत्र म्हटलं कि आजही लोक आदराने पाहतात,…