News & View

ताज्या घडामोडी

  • परळीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन!सीएम, डिसिएम येणार!!

    परळीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन!सीएम, डिसिएम येणार!!

    परळी – महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे येत्या 21 ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला असून या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    .‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक १८ आॕगस्ट २०२४‼️. मेष राशी .दु:खी कष्टी आणि निराश होऊन खिन्न होऊ नका. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. आज घरातील लोकांसोबत बोलणी करते वेळी तुमच्या तोंडातून काही…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक १७ ऑगस्ट २०२४‼️ मेष राशी .आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणा-या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. शाळेत मुलांना अभ्यासात रुची नसल्यामुळे त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला निराशा देणारे आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून दूर गेलात तर कुणीतरीह खास व्यक्ती…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️ दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक १६ ऑगस्ट २०२४‼️ मेष राशी .आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. आपल्या जीवनसाथी बरोबर तुम्हाल शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. तुमच्या प्रियजनांशी कटुपणे वागू नका…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️.दिनांक १५ ऑगस्ट २०२४‼️ मेष राशी .समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. तुमचे जीवन बदलण्यासाठी पत्नी मदत करील. स्वत:च्या प्रयत्नाने तुम्ही तुमचे जीवन फॅशनेबल करू शकाल आणि इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी किंवा दोष देण्याऐवजी स्वत: काम कराल. आपल्या…

  • जिल्हा परिषदेने केलेली पदोन्नती बेकायदेशीर!

    जिल्हा परिषदेने केलेली पदोन्नती बेकायदेशीर!

    बीड – जिल्हा परिषदेने दोन दिवसापूर्वी पाच कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली मात्र यामध्ये शासनाचे कायदे आणि नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. कोणत्याही कर्मचाऱ्याला पदोन्नती देण्यासाठी विभागीय परीक्षा देणे बंधनकारक आहे, बीडमध्ये मात्र या नियमाला हरताळ फसण्याचा उद्योग सिइओ संगीतादेवी पाटील यांनी केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे बीड जिल्हा परिषदेच्या कारभारावर लक्ष नसल्याचे यातून स्पष्ट…