Category: बीड
-

सहा वाजेपर्यंत 68 टक्के मतदान !
बीड- बीड लोकसभा मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वाजेपर्यंत सुमारे 68% टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या यामध्ये आष्टी 69%, बीड62%, गेवराई 65%, केज 68%., माजलगाव 68%, परळी 75% विधानसभा मतदार संघात मतदान झाले. मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये 15 आदर्श…
-

पवारांची उद्या बीडला सभा !
बीड – इंडिया आघाडीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांची उद्या बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले बजरंग सोनवणेंसाठी शरद पवार सभा घेणार आहेत. या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडून करण्यात आले आहे. बीड लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून आहे. येत्या सोमवारी म्हणजेच…
-

प्रवक्त्याने ढापले तेरा लाख !
बीड- लोकसभा निवडणूक जाहीर होण्या अगोदर विद्यमान खासदाराकडून एका प्रवक्त्याने तब्बल तेरा लाख रुपये ढापले असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.विशेष म्हणजे हे पैसे पत्रकारांना देण्यासाठी घेतले गेले होते,पण त्यात स्वतःचे उखळ प्रवक्ता महाशयांनी पांढरे केल्याची चर्चा आहे. देशभरात दीड महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली.भाजप 400 पार जाणार की नाहि यावर चर्चा सुरू झाल्या.देशात मोदी…
-

मुंडेंच्या कन्येला दिल्लीला पाठवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी !
अंबाजोगाई- भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे आणि माझे स्नेहपूर्ण सबंध होते,त्यांच्या अकाली निधनामुळे माझे व्यक्तिगत मोठे नुकसान झाले. येणाऱ्या 13 मे रोजी मुंडेंची कन्या पंकजा मुंडे यांना भरघोस मताने विजयी करून त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिल्लीला पाठवा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. बीडच्या अंबाजोगाई येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर…
-

पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे यांना नोटीस !
बीड- लोकसभा निवडणुकीच्या खर्चाचा तपशील वेळेत न देणाऱ्या अन खर्चाच्या तपशिलात तफावत आढळून आल्याने भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. नोंदवही लेखांची प्रथम तपासणी न करणाऱ्या उमेदवारांमध्ये करुणा धनंजय मुंडे, शेषेराव चोकोबा वीर, गोकुळ बापूराव सवासे, प्रकाश भगवान सोळंके, राजेंद्र अच्युतराव होके, शेख तौसिफ…
-

पवारांची आष्टी येथील सभा रद्द !
बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी आष्टी येथे आयोजित करण्यात आलेली प्रचार सभा रद्द करण्यात आली आहे. पवार यांची तब्येत बिघडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बीड लोकसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. बजरंग सोनवणे यांनी केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, साहेब, तब्येतीला…
-

बीडमध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी लढत- धनंजय मुंडे !
आष्टी- एकीकडे कुणबी प्रमाणपत्र काढून एक निवडणूक ओबीसी प्रवर्गातून लढवायची अन दुसरीकडे लोकसभा निवडणूक मात्र मराठा म्हणून लढवायची असा उद्योग विरोधी उमेदवार करत असल्याचा आरोप करत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी निवडणूक होत असल्याचे स्पष्ट केले. गावातले सरपंच सांगत आहेत की लोक ऐकत नाहीत,त्यांना सांगा आरक्षण दिल आहे,ते टिकवण्यासाठी सरकार कटिबद्ध…
-

नवलेंनी घेतली हाती तुतारी !
बीड- शिवसेनेचे जेष्ठनेते माजीमंत्री प्रा सुरेश नवले यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत बीड लोकसभा निवडणुकीत हाती तुतारी घेण्याचा निर्णय जाहीर केला.कार्यकर्ता बैठकीत त्यांनी आपली भूमिका मांडताना भाजपच्या एकंदर कार्यपध्दती वर टीकास्त्र सोडले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती कडून शिवसेनेची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप करत माजीमंत्री प्रा सुरेश नवले यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली.त्यानंतर बीड येथे आयोजित…
-

माजीमंत्री नवलेंच्या कार्यकर्ता मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष !
बीड : माजीमंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी प्रा सुरेश नवले यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रा नवले यांच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवले काय निर्णय घेणार यावर लोकसभा निवडणुकीची गणिते अवलंबून आहेत. शहरातील सुर्या लॉन्स या…
-

अपुऱ्या सोयीसुविधा मुळे शिक्षण उपसंचालक संतापले !
बीड -प्रचंड ऊन,घामाच्या धारा यामुळे वैतागलेल्या मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत शिक्षण उपसंचालक यांनी संताप व्यक्त केला.दोन्ही शिक्षणाधिकारी यांच्यावर आपला राग व्यक्त करत उपसंचालक साबळे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांची माफी मागितली. ही बैठक शहरातील मिलिया महाविद्यालयात आयोजित केली होती. औरंगाबाद विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय…



