News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • सुरेश कुटे पोलीस प्रशासनाचे जावई आहेत का ? एसपी ठाकूर यांची भूमिका संशयास्पद !!

    सुरेश कुटे पोलीस प्रशासनाचे जावई आहेत का ? एसपी ठाकूर यांची भूमिका संशयास्पद !!

    बीड- 90 हजार ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये आपल्याच कंपन्यांना कर्ज स्वरूपात घेऊन जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा अपहार करणाऱ्या सुरेश कुठे यांना पोलीस संरक्षण कोणाच्या आदेशावरून दिले गेले अनेक पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज असताना गुन्हे का दाखल केले गेले नाहीत कुठे हे पोलीस प्रशासनाचे जावई आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली असून पोलीस अधीक्षक…

  • गुन्हे दाखल होताच ठेवीदारांना कुटेनी दिले पैसे !

    गुन्हे दाखल होताच ठेवीदारांना कुटेनी दिले पैसे !

    बीड- येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्था ठेवीदारांचे पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने वैतागलेल्या ठेवीदारांनी माजलगाव पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले.हे गुन्हे दाखल होताच कुटे यांनी आठ ठेवीदारांना 14 लाख रुपये परत केले.या प्रकरणी पोलिसांची भूमिका मात्र संशयास्पद असल्याची चर्चा आहे. ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्था ऑक्टोबर 2023 मध्ये बंद झाली.तेव्हापासून हजारो ठेवीदारांनी आपल्या ठेवी मिळाव्यात यासाठी…

  • लाचखोर खाडे पोलिसांना शरण !

    लाचखोर खाडे पोलिसांना शरण !

    बीड- तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागून पाच लाख रुपये मध्यस्थांमार्फत स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले अन फरार असलेले लाचखोर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे हा स्वतःहून एसीबी समोर हजर झाला आहे.पोलिसांनी त्याला अटक केली आहे. माँ जिजाऊ पतसंस्था प्रकरणात सहकार्य करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी एक कोटी रुपयांची लाच मागितली होती.…

  • बलभीम मध्ये कर्मचाऱ्याकडूनच मुलींची छेडछाड !

    बलभीम मध्ये कर्मचाऱ्याकडूनच मुलींची छेडछाड !

    बीड- मराठवाडा शिक्षण प्रसारक संस्थेच्या बीड येथील बलभीम महाविद्यालयात कर्मचाऱ्याकडूनच विद्यार्थिनींची छेडछाड होत असल्याचा प्रकार घडला आहे.मात्र महाविद्यालय प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई न करता मौन बाळगले आहे. मराठवाड्यात सर्वदूर शिक्षण संस्थांचे जाळे पसरलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक संस्थेचे बीड येथे सर्वात जुने बलभीम महाविद्यालय आहे.अकरावी ते पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत या ठिकाणी हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात.अनेक उच्चपदस्थ…

  • खाडे च्या घरात कोट्यवधींचे घबाड !सोने ,चांदी जप्त !

    खाडे च्या घरात कोट्यवधींचे घबाड !सोने ,चांदी जप्त !

    बीड- तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक हरिभाऊ राठोयाच्या घरी एक कोटी रुपये रोख रकमेसह साडेपाच किलो चांदी आणि जवळपास साडेआठ  तोळे सोने सापडले.यातील पो कॉ जाधवर यांच्या घरी 25 तोळे सोने आणि रोख रक्कम आढळून आली. शहरातील माँ जिजाऊ पतसंस्थेचे कंत्राटदार यांना आरोपी न करण्यासाठी…

  • हरिभाऊ खाडे फरार !घर केले सील !

    हरिभाऊ खाडे फरार !घर केले सील !

    बीड- एक कोटी रुपयांची लाच मागून पाच लाख रुपये मध्यस्थांमार्फत स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेले आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांचे बीड येथील घर एसीबी ने सील केले आहे.खाडे यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. बीड येथील माँ जिजाऊ पतसंस्थेचे प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच आर्थिक गुन्हा…

  • मनोज जरांगे यांची सभा रद्द !

    मनोज जरांगे यांची सभा रद्द !

    बीड- मराठा आरक्षणाच्या विषयावरून नारायणगड येथे 8 जून रोजी आयोजित करण्यात आलेली सभा रद्द करण्यात आली आहे, लवकरच नवीन तारीख घोषित करण्यात येईल अशी माहिती मराठा समन्वयक यांनी दिली. नारायणगड येथे 8 जून रोजी महासभा आयोजित केली होती. मात्र जिल्ह्यावर असलेले दुष्काळाचे सावट पाहता ही सभा रद्द करण्यात आली आहे. लवकरच नवी तारीख जाहीर करण्यात…

  • पाच लाखाची लाच स्वीकारली !पोलीस निरीक्षकासह तिघांवर गुन्हा !

    पाच लाखाची लाच स्वीकारली !पोलीस निरीक्षकासह तिघांवर गुन्हा !

    बीड- शहरातील जिजाऊ मल्टिस्टेट प्रकरणात सहकार्य करण्यासाठी तब्बल 30 लाख रुपयांची लाच  मागून पाच लाख रुपये स्वीकारताना बीडमध्ये एका खाजगी इसमास अटक करण्यात आले आहे. या प्रकरणात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. खाडे याच्या बीड येथील घराची झडती घेतली असतां कोट्यवधी रुपये सापडल्याची माहिती…

  • कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !

    कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !

    बीड- गावाकडं जाऊन कमळाला मतदान का केले म्हणून कुर्ला येथील अशोक राऊतमारे यांच्या कुटुंबावर गावातील काही लोकांनी बीडच्या घरात घुसून हल्ला केला.दगडफेक करत घरातील सामानाची नासधूस केली.या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी 13 मे रोजी बीड लोकसभा निवडणूक साठी मतदान झाले.बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान झाले.मात्र सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बीड शहरातील…

  • बीड जिल्ह्यात 71 टक्के मतदान !

    बीड जिल्ह्यात 71 टक्के मतदान !

    बीड- बीड लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी उत्साहात मतदान पार पडले सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ असतानाही परळी गेवराई आष्टी बीड या तालुक्यात अनेक भागांमध्ये रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत मतदान सुरू होते जिल्हा वास यांनी यंदा कधी नव्हे ते भरभरून मतदान करत तब्बल 71 टक्के चा टप्पा गाठला सर्वाधिक मतदान हे आष्टी तालुक्यात…