News & View

ताज्या घडामोडी

Category: महाराष्ट्र

  • बीड नगराध्यक्ष पद एस सी महिलासाठी राखीव!

    बीड नगराध्यक्ष पद एस सी महिलासाठी राखीव!

    बीड- बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद हे एस सी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. मंत्रालयात नगराध्यक्ष पदासाठी सोडत जाहीर करण्यात आली त्यामध्ये सर्वांचे लक्ष लागलेल्या बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती च्या महिलेसाठी राखीव झाले आहेत यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक हौसे 900 आणि गौशाला धक्का बसला आहे दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याच्या दृष्टीने…

  • अर्चना कुटेंच्या पोलीस कोठडीत वाढ!

    अर्चना कुटेंच्या पोलीस कोठडीत वाढ!

    बीड -ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या अर्चना कुटे यांच्या पोलीस कोठडीत सोमवार पर्यंत वाढ करण्यात आली आहे. अंबाजोगाई न्यायालयाने या प्रकरणी आरोपीच्या सह्याचे नमुने घेण्याचे आदेश दिले आहेत. लाखो ठेवीदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट तथा कुटे ग्रुपच्या प्रमुख अर्चना कुटे यांना मागील पंधरा दिवसापूर्वी सी आय डी च्या पोलिसांनी अटक…

  • फरार एपिआय कडे एलसीबी पोलिसांची गाडी!

    फरार एपिआय कडे एलसीबी पोलिसांची गाडी!

    बीड –बलात्कार प्रकरणात फरार असलेल्या आणि एका महिलेचे अपहरण करून घेऊन जाताना रंगेहाथ पकडलेल्या ए पी आय शिंदे यांच्याकडे असलेली गाडी ही स्थानिक गुन्हे शाखेत नोकरीस असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यांची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याचाच अर्थ बलात्कार प्रकरणात फरार होण्यासाठी त्या अधिकाऱ्यांला बीड पोलिसांचे सहकार्य होते हे स्पष्ट झाले आहे. बीडच्या अण्णाभाऊ साठे चौकात…

  • जिल्ह्यातील दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांची बुधवारी तपासणी!

    जिल्ह्यातील दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांची बुधवारी तपासणी!

    बीड –राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग अधिकारी, कर्मचारी aanis शिक्षक यांच्या प्रमाणपत्राची तपासणी बुधवारी 8 आक्टोबर रोजी होणार आहे. जिल्हा परिषदेने याबाबत आदेश काढले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेऊन राज्य शासनात अधिकारी आणि कर्मचारी तसेच शिक्षक वर्गाने लाभ मिळवले आहेत. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तुकाराम…

  • भगवान गडावरील दसरा मेळावा हिरावून घेतला -पंकजा मुंडे!

    भगवान गडावरील दसरा मेळावा हिरावून घेतला -पंकजा मुंडे!

    सावरगाव -भगवान भक्तिगड येथील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलेच झापले. तुम्ही असं वागणार असाल तर मला कठोर व्हावे लागेल. हुल्लडबाजी करणारे माझे लोक असू शकतं नाहीत. अगोदर भगवान गडावरील माझा मेळावा हिरावून घेतला. आता येथील मेळावा देखील तुम्हाला बंद पाडायचा का असा सवाल करते मुंडे यांनी कार्यकर्त्यांना समज दिली. सावरगाव येथे…

  • भगवान गडाला वन खात्याची दहा एकर जमीन!

    भगवान गडाला वन खात्याची दहा एकर जमीन!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दसऱ्याच्या पूर्वसंध्येला खुशखबर! बीड – महाराष्ट्रासह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र भगवानगड येथील वनखात्याची दहा एकर जमीन भगवानगड ट्रस्ट ला देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला ही माहिती देताना आपल्याला आनंद होत असल्याचे ट्विट केले आहे यामुळे भगवानगडांच्या…

  • दिवाळीनंतर जिल्हा परिषदेचा रणसंग्राम!

    दिवाळीनंतर जिल्हा परिषदेचा रणसंग्राम!

    मुंबई –प्रशासक राज असलेल्या राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यामध्ये दिवाळीनंतर पदाधिकारी बसण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती घनांचे आरक्षण जाहीर करण्याबाबतचा कार्यक्रम आखून दिला आहे त्यामुळे दिवाळीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार हे निश्चित झाले आहे. १ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी…

  • आ संदीप क्षीरसागर सिनेट मेम्बर!

    आ संदीप क्षीरसागर सिनेट मेम्बर!

    बीड –बीड विधानसभा मतदार संघांचे आमदार संदीप क्षीरसागर यांची राज्य शासनाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट )सदस्यपदि नियुक्ती झाली आहे. आ क्षीरसागर यांनी आज या नियुक्तीनंतर विदयापीठाच्या बैठकीत सहभाग घेतला. मराठवाड्यातील प्रतीथयश अशा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठवर सिनेट मेंबर ची नियुक्ती राज्यशासनाच्या वतीने केली जाते.विधानसभा प्रतिनिधी म्हणून त्यांची शासनाने ही नियुक्ती…

  • अर्चना कुटेच्या पोलीस कोठडीत वाढ!

    अर्चना कुटेच्या पोलीस कोठडीत वाढ!

    बीड -ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या अर्चना कुटे यांच्या पोलीस कोठडीत दिन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. जानेवारी 2024 मध्ये बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस आला. सुरेश कुटे, आशिष पाटोदेकर यांच्यासह उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांना त्यावेळी अटक करण्यात आली होती. मात्र त्यावेळी पुण्यातून सुरेश कुटे यांच्यासोबत बीडच्या एसपी ऑफिस मध्ये…

  • पाटबंधारे विभागाचा सावळा गोंधळ, बीड जिल्ह्याच्या मुळावर उठला!

    पाटबंधारे विभागाचा सावळा गोंधळ, बीड जिल्ह्याच्या मुळावर उठला!

    बीड – गोदावरी पाटबंधारे विभागाचा सावळा गोंधळ बीड जिल्ह्यातील गेवराई माजलगाव आणि परळी तालुक्यातील साधारणपणे 50 ते 60 गावांच्या मुळावर उठला आहे. तीन दिवसापासून जायकवाडीचे धरण 98% पेक्षा अधिक भरलेले असतानाही पाटबंधारे विभागाने 60 ते 70 हजार क्यू सेक्स पाण्याचा विसर्ग केला, ज्यामुळे आता रविवारी तीन लाख क्यूसेक्स पर्यंत विसर्ग करण्याची वेळ आली आहे याचा…