Category: देश-विदेश
-
ध्यानस्थ धनंजय अन व्रतस्थ गड!
विशेष संपादकीय /लक्ष्मीकांत रुईकर! विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून महायुतीचे सरकार मोठ्या बहुमताने स्थापन झाले. मात्र गेल्या दोन महिन्यापासून राज्यात सरकार आणि त्यांचे विकासाचे निर्णय यावर चर्चा होणे दूरच राहिले. बीड जिल्ह्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि मंत्री धनंजय मुंडे या दिनाच्या गोष्टीवर मीडिया ट्रायल पहायला मिळाली. या सगळ्या परिस्थितीत मंत्री मुंडे हे…
-
मणिपूर चे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा!
नवी दिल्ली -मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. एन. बिरेन सिंह यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. गेल्या वर्ष दीड वर्षांपासून दोन समाजातील संघर्षामुळे मणिपूर धूमसते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांच्यापैकी कोणीच त्या दुर्घटना ग्रस्त भागाला भेट…
-
दिल्ली भाजपची!केजरीवाल यांना पराभवाचा धक्का!
नवी दिल्ली-नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल आणि भाजपचे प्रवेश वर्मा यांच्यात चुरशीची लढत झाली यात केजरीवालांचा पराभव झाला आहे. मनीष सिसोदिया यांना जंगपुरा येथून पराभवाचा सामना करावा लागला आहे. कालकाजीमधून आतिशी यांनी भाजपच्या रमेश बिधूडी यांच्यावर निसटता विजय मिळवत आपली जागा वाचवली आहे. एकूण जागांच्या बाबतीत भाजप सध्या ४९ जागांवर आघाडीवर आहे आणि आप…
-
बजेट मधून कृषी क्षेत्राला बूस्टर!
नवी दिल्ली -यंदाच्या अर्थंसंकल्पात सामान्य जनता, नोकरदार, शेती, शिक्षण, रेल्वे, आरोग्य आणि टॅक्स स्लॅबसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या. सकाळी निर्मला सीतारामन या सर्वप्रथम राष्ट्रपती भवनात गेल्या. याठिकाणी राष्ट्रपतींनी केंद्रीय अर्थसंकल्पा मंजुरी दिली. त्यानंतर निर्मला सीतारामन अर्थंसकल्प घेऊन संसदेत पोहोचल्या आणि त्यानंतर त्यांनी अर्थसंकल्प संसदेत मांडला.कृषी क्षेत्रासाठी या बजेट मध्ये मोठ्या घोषणा करण्यात आल्या तर बारा लाख…
-
अशोक मामा, मनोहर जोशी, द्रविड शास्त्री यांना पद्म पुरस्कार!
नवी दिल्ली – देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गजल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्म भूषण तर 11 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.कला क्षेत्रात जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर द्रविड शास्त्री यांना पुरस्कार जाहिर झाला आहे. सार्वजनिक…
-
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी!
नवी दिल्ली -सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या आठव्या वेतन आयोगाची अंमलाबजावणी करण्याच्या शिफारसी ला मंजुरी देण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांनंतर म्हणजेच 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागू होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ होणार आगे. सरकारने नियुक्त केलेला हा आयोग सर्व राज्यांशी चर्चा करेल. तसेच कर्मचाऱ्यांशी…
-
दिल्लीत शंखनाद!
नवी दिल्ली -दिल्ली विधनसभेच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिरात केल्या आहेत.यात दिल्लीत 5 फेब्रुवारीला मतदान, 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले कि,दिल्लीत 83.49 लाख पुरुष आणि 79 लाख महिला मतदार आहेत.0.8 लाख नवीन मतदार आहेत.830 मतदार 100 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. दिल्लीत 33 हजार 330 मतदान केंद्रे
-
माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांचे निधन!
नवी दिल्ली -भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. भारताचे 14 वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग 92 वर्षांचे होते. 2004 ते 2014 असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान…
-
मस्जिदमध्ये जय श्रीराम म्हणणे गुन्हा नाही -सर्वोच्च न्यायालय!
नवी दिल्ली -मस्जिद मध्ये जय श्रीराम च्या घोषणा देणे हा गुन्हा कसा होऊ शकतो असा सवाल सर्वोच्च न्यायालायाने केला आहे.या प्रकरणी कर्नाटक सरकारला नोटीस बजावण्यास नकार देत कर्नाटक सरकारच्या याचिकेची प्रत सादर करण्याचे आदेशही दिले. गेल्या वर्षी दक्षिण कन्नड जिल्ह्यात दोन जण मशिदीत शिरले. मशिदीत जाताच या दोघांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. स्थानिक…
-
तबला नवाज उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन!
हैद्राबाद -जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचं निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रविवार 15 डिसेंबरला अमेरिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, रुग्णालयात दाखल केलं गेलं तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती. झाकीर हुसेन लवकर बरे व्हावेत, यासाठी त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थनाही केल्या जात होत्या, पण डॉक्टरांना झाकीर हुसेन यांना वाचवण्यात यश आलं नाही. उस्ताद झाकीर हुसेन यांना…