News & View

ताज्या घडामोडी

Category: महाराष्ट्र

  • बीड जिल्हा परिषद ची निवडणूक दुसऱ्या टप्यात!

    बीड जिल्हा परिषद ची निवडणूक दुसऱ्या टप्यात!

    मुंबई – राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे यामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बारा जिल्हा परिषद यांचा समावेश आहे मात्र 50% पेक्षा जास्त आरक्षण मर्यादा असल्यामुळे बीड सहित इतर जिल्हा परिषद ची निवडणूक 21 जानेवारी नंतर होईल. दरम्यान 16 जानेवारीपासून निवडणूक कार्यक्रम सुरू होईल आणि…

  • आ.क्षीरसागर -अजित दादांमध्ये गुप्त खलबत!

    आ.क्षीरसागर -अजित दादांमध्ये गुप्त खलबत!

    बीड -नगर पालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले तरी किंगमेकर च्या भूमिकेत असणारे शरद पवार गटाचे बीडचे आहे संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शुक्रवारी भेट घेतली. पवार आणि क्षीरसागर यांच्या या भेटीत काय गुप्त खलबत झाली यावरून तर्क वितर्क लावले जातं आहेत. यावेळी माजी आ सय्यद सलीम उपस्थित…

  • महापालिकांचा रणसंग्राम सुरु!

    महापालिकांचा रणसंग्राम सुरु!

    मुंबई -राज्यातील महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून 15 जानेवारी रोजी मतदान होईल आणि 16 जानेवारी रोजी निकाल घोषित होतील. 29 महापालिकांचा रणसंग्राम पुढील महिन्यात रंगणार आहे. नामर्निदेशन २३ डिसेंंबर ते ३० डिसेंबर स्वीकारण्याचा कालावधीछानणी – ३१ डिसेंबर २०२५,छानणी – ३१ डिसेंबर २०२५, उमेदवारी माघारीची मुदत २ जानेवारी २०२६ निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी…

  • देशमुख हत्या प्रकरणाची 19 डिसेंबर ला पुढील सुनावणी!

    देशमुख हत्या प्रकरणाची 19 डिसेंबर ला पुढील सुनावणी!

    बीड –मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 19 डिसेंबर रोजी होणार आहे. बचाव पक्षाच्या वकिलांनी पुढील तारीख मागितल्याने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत पुढील तारीख देण्यात आली. वर्षभरापूर्वी 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी वाल्मिक कराड सह इतर आरोपी अटक करण्यात…

  • अठरा टेबलवर होणार मतमोजणी!

    अठरा टेबलवर होणार मतमोजणी!

    बीड –बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि 52 नगरसेवक पदासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये होणार आहे. एकूण अठरा टेबलवर मतमोजणी होईल, तेरा राउंड होतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता जाधव यांनी दिली. बीड नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी माहिती दिली. बीड नगराध्यक्ष पदासाठी आणि 51 नगरसेवक पदासाठी…

  • शिंदे, फुलारी सस्पेंड!

    शिंदे, फुलारी सस्पेंड!

    बीड –बीड जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांचे निलंबन करण्यात आले आहे. बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाला आहे. शिक्षकांची बोगस भरती असो कि नव्याने नियुक्ती अथवा बदली या सगळ्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात नागनाथ शिंदे आणि भगवान फुलारी यांनी…

  • मोठी घडामोड!योगेश क्षीरसागर यांचा राजीनामा!

    मोठी घडामोड!योगेश क्षीरसागर यांचा राजीनामा!

    बीड – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देत पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत आपल्याला वारंवार डावले जात असल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे डॉक्टर क्षीरसागर यांनी म्हटले आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची लगबग सुरू असताना बीडमध्ये अजित पवार गटाला मोठा…

  • जरांगे ना धनंजय मुंडे पृथ्वीतलावरच नको!सीबीआय चौकशी करा -धनंजय मुंडे!

    जरांगे ना धनंजय मुंडे पृथ्वीतलावरच नको!सीबीआय चौकशी करा -धनंजय मुंडे!

    परळी – मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपल्यावर माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्यामार्फत घातपात केला जात असल्याचा आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यास प्रत्युत्तर देत थेट आरोप करणारे जरांगे, आरोपी आणि माझी स्वतःची देखील थेट सीबीआय मार्फत चौकशी केली जावी, त्याचबरोबर अशा प्रकारच्या आरोपांची सत्यता पडताळून सत्य महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर यावे यासाठी ब्रेन…

  • मनोज जरागेंचा थेट धनंजय मुंडेंवर आरोप!

    मनोज जरागेंचा थेट धनंजय मुंडेंवर आरोप!

    जालना -माजीमंत्री धनंजय मुंडे यांचा पीए किंवा कार्यकर्ता असणारा कांचन नावाचा माणूस आपल्या हत्येच्या सुपारी प्रकरणात प्रमुख असून त्याच्यासह धनंजय मुंडे यांची सुद्धा ताब्यात घेऊन चौकशी करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. जरांगे यांनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. हत्येचा कट रचल्या प्रकरणी दोन आरोपी ताब्यात घेण्यात आल्यानंतर जरांगे…

  • नगर परिषद निवडणूक जाहीर!

    नगर परिषद निवडणूक जाहीर!

    मुंबई -राज्य निवडणूक आयोगाने राज्यभरातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची घोषणा केली. 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर ला निकाल जाहीर होणार आहे. नगर परिषद मतदान नामनिर्देशन पत्र दाखल करणे सुरवात -10 नोव्हेंबर *अंतिम मुदत नामनिर्देशन पत्र भरणे मुदत 17 नोव्हेंबर माघारी घेण्याची मुदत 21 मतदान 2 डिसेंबर मतमोजणी -3 डिसेंबर