Category: महत्त्वाच्या
-
तिघांना एकत्र बसवा अन एकच उमेदवार ठरवा -खांडे!
बीड – क्षीरसागर मुक्त बीड करायचे असेल तर मराठा समाजाच्या मतामध्ये होणारी फूट टाळावी लागेल, त्यासाठी अनिल जगताप, ज्योती मेटे आणि आपण स्वतः अशा तिन्ही उमेदवारांनी एकत्र बसावे अन चिठ्ठी टाकावी, ज्याची निघेल त्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन बीड मतदारसंघातील छत्रपती संभाजीमहाराज यांचे उमेदवार कुंडलिक खांडे यांनी केले. खांडे यांच्या प्रचारासाठी बीड येथे छत्रपती संभाजी…
-
शाळांना तीन दिवस सुट्टी!
मुंबई -विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना सोमवार ते बुधवार अशी सलग तीन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शाळेतील शिक्षकांना निवडणुकीत ड्युटी लागली आहे त्या शाळा थेट गुरुवारी उघडणार आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आजपासून 85 वर्षांपुढील वृद्धांच्या मतदानाला आणि पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यांनाही मतदान दिवशीची…
-
आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 कार्तिक शुक्ल दशमी🌸 नक्षञ… शततारका🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. ११ नोव्हेंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/३२ मि.🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…
-
जयदत्त क्षीरसागर यांची माघार!
बीड -माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा निवडणुकीत अपक्ष भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अचानक त्यांनी हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जातं आहे. बीड विधानसभा निवडणुकीत तीन क्षीरसागर एकमेकांसमोर उभे राहिल्याने काय होणार याकडे सर्वांचे लक्ष होते.दोन पुतणे अन एक काका यांच्यात मताचे विभाजन होणार हे नक्की होते. दरम्यान उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी…
-
मराठा,मुस्लिम, दलितांचे कॉम्बीनेशन!
जरांगे पाटलांचा डाव! अंतरवली सराटी – महाराष्ट्राच्या राजकारणात गुरुवारी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा, मुस्लिम आणि दलितांचे कॉम्बीनेशन होणार आणि सत्ता परिवर्तन निश्चित घडणार अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली. मुस्लिम समाजाचे प्रमुख मोलाना नोमानी आणि आनंदराज आंबेडकर यांनी अंतरवली सरटी येथे जाऊन पाटील यांच्यासोबत…
-
आष्टीत महायुतीत दोघांकडे एबी फॉर्म!
आष्टी -विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघात भाजपने सुरेश धस यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी एबी फॉर्म सह अर्ज दाखल केला. त्यामुळे येथील अजित पवार गटाचे विद्यमान आ बाळासाहेब आजबे यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा होती. मात्र आजबे यांनी शेवटच्या दिवशी पक्षाच्या एबी फॉर्म सहित अर्ज भरल्याने अधिकृत उमेदवार कोण, महायुतीत या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत…
-
परळीत देशमुख तर माजलगाव मध्ये जगताप!
मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बीड जिल्ह्यातील परळी मधून धनंजय मुंडे यांच्या विरोधात काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना तर माजलगाव मधून माजी आ बाजीराव जगताप यांचे सुपुत्र मोहन जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान उमेदवारी मिळण्याच्या आशेवर पक्षात प्रवेश करणारे रमेश आडसकर यांना उमेदवारी ना मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस…
-
बीड संदीप क्षीरसागर फायनल!
मुंबई -बीड मधून कोणाला उमेदवारी मिळणार हा सस्पेन्स अखेर संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली मात्र त्यात बीडचा उल्लेख नसल्याने संदीप क्षीरसागर यांचे कार्यकर्ते अस्वस्थ होते. माजीमंत्री जायदत्त क्षीरसागर हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा…
-
भाजपने निष्ठावंताला न्याय दिला!शंकर देशमुखांवर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी!!
बीड -. एकीकडे सर्वच पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जातं असताना भाजपने मात्र दोन पिढ्यापासून पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ असलेल्या देशमुख कुटुंबाला न्याय दिला आहे. भाजपचे सरचिटणीस शंकर देशमुख यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी अचानक राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर या पदावर…
-
गेवराईतून बदाम आबा!
मुंबई -उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली 65 उमेदवारांची यादी जाहिर केली आहे, ज्यामध्ये बीड जिल्ह्यातून गेवराई मतदार संघात माजीमंत्री बदामराव पंडित यांना संधी देण्यात आली आहे. अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना यामिनित्ताने संधी देण्यात आली आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून कोणाला संधी देण्यात येणार हा प्रश्न होता. या प्रश्नावर उत्तरे मिळाली असून एकनाथ शिंदे…