Category: देश-विदेश
-
चंद्राबाबू नायडू ना मुलासह अटक !
आंध्रप्रदेश- आंध्रप्रदेश चे माजी मुख्यमंत्री तथा तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे.कौशल्य विकास घोटाळ्यात नायडू यांच्यासह त्यांचे सहा सहकारी आणि मुलाला देखील अटक करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे ३ वाजता चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यासाठी एक पथक दाखल झाले होते. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक आल्यावर तेथे जमलेल्या टीडीपी कार्यकर्त्यांनी…
-
पोटनिवडणुकीत भाजपचा बोलबाला ! सातपैकी तीन जागांवर विजय !!
नवी दिल्ली- उत्तरप्रदेश सहित पश्चिम बंगाल व इतर राज्यातील सात विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने तीन जागांवर विजय मिळवला आहे तर चार जागा विरोधकांनी जिंकल्या आहेत.प्रतिष्ठेची घोसी ची जागा समाजवादी पक्षाने जिंकत भाजपला धक्का दिला आहे. घोसीमध्ये सपाला 74946, भाजपाला 49813 मते मिळाली आहेत. अजून मतमोजणी सुरु असून लवकरच निकालही जाहीर होणार आहे. झारखंडमध्ये डुमरी पोटनिवडणुकीत झामुमोने…
-
निर्बुद्ध वाचळवीर !
विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर आपण कोणाच्या पोटी जन्म घ्यावा ,आपला धर्म कोणता असावा ,आपली जात कोणती असावी, आपला पंथ कोणता, असावा आपली भाषा कोणती असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं नाव काय असावं हे कोणाच्याच हातात नसतं .विशेष म्हणजे अनेक वेळा कोण कुठल्या जातीत जन्मला म्हणून तो मोठा झाला तेव्हा त्याने नावलौकिक मिळवला असं…
-
केंद्र सरकार वरील अविश्वास ठराव नामंजूर ! मोदींची तुफान फटकेबाजी !!
नवी दिल्ली- केंद्रातील एनडीए सरकार विरोधात युपीए अर्थात इंडिया आघाडीने आणलेला अविश्वास ठराव आवाजी मताने नामंजूर करण्यात आला.#pm पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान विरोधीपक्ष सभागृहातून सभात्याग करून निघून गेल्यानंतर आवाजी मतदानाने हा ठराव नामंजूर करण्यात आला.#modi मोदी यांनी आपल्या उत्तरात काँग्रेस आणि युपीए आघाडीच्या धोरणावर टीका केली. काँग्रेस प्रणित युपीए च्यावतीने मणिपूर घटनेवर मौन बाळगलेल्या…
-
विजय दर्डा यांना शिक्षा !
नवी दिल्ली- कोळसा खाण वाटप घोटाळ्यात दोषी ठरलेले माजी खा विजय दर्डा आणि मुलगा करन दर्डा या दोघांना न्यायालयाने चार वर्षांनी शिक्षा सुनावली आहे.दर्डा यांना न्यायालयाने मोठा दणका दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. विजय दर्डा यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाने 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा तसेच यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक…
-
आणखी सात आमदार दादांसोबत !
मुंबई- राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पाडून पक्षावर दावा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागालँड मधील सातही आमदारांनी पाठिंबा दिला आहे.निवडणूक आयोगाकडे यामुळे अजित पवार यांची बाजू अधिकच भक्कम झाली आहे. अजित पवार यांच्या गटाला नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. पाठिंबा दर्शविणाऱ्यांमध्ये ७ आमदारांचा सामावेश आहे. नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं…
-
माजी खा विजय दर्डा दोषी !
नवी दिल्ली- काँग्रेस चे माजी राज्यसभा सदस्य तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे प्रमुख विजय दर्डा यांच्यासह इतर जणांना कोळसा खाण वाटप प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे.18 जुलै रोजी शिक्षेची सुनावणी होणार आहे. माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह इतरांवरील आरोप निश्चित करताना न्यायालयाने त्याच्या शिक्षेवर युक्तिवाद करण्यासाठी १८ जुलै ही तारीख निश्चित केली आहे. न्यायालयाने IPC च्या…
-
चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा,विजयकुमार गावित, सुरेश खाडे यांची गछन्ति !
बुधवारी मंत्रिमंडळ विस्तार अन फेरबदल !! मुंबई- राज्य मंत्रिमंडळात दहा दिवसांपूर्वी अजित पवार अँड कंपनीचा समावेश झाल्यानंतर फेरबदल आणि विस्ताराची चर्चा सुरू झाली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 12 जुलै रोजी राजभवनात विस्तार होणार आहे.यामध्ये भाजपच्या पाच प्रमुख मंत्र्यांना वगळण्यात येणार असून शिवसेनेचे देखील चार मंत्री घरी बसवण्यात येणार आहेत.भाजपकडून चंद्रकांत पाटील यांच्या सहित दिग्गजांना बदलण्यात येणार…
-
याचिका मागे,12 आमदार नियुक्तीचा मार्ग मोकळा !!
नवी दिल्ली- दोन वर्षांपासून रखडलेल्या विधानपरिषद वरील 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.याचिककर्त्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतल्याने न्यायालयाने आमदार नियुक्ती वरील स्थगिती उठवली आहे.त्यामुळे आता कोणत्या 12 जणांना संधी मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे. या 12 आमदारांची नियुक्ती प्रकरण सर्वोच्च न्यायालयात…