News & View

ताज्या घडामोडी

Category: क्राईम

  • दिवसाढवळ्या सत्तूरणे वार!माजलगावात थरार!आरोपी ठाण्यात हजर!

    दिवसाढवळ्या सत्तूरणे वार!माजलगावात थरार!आरोपी ठाण्यात हजर!

    माजलगाव -भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी असलेल्या बाबासाहेब आगे यांच्यावर भरदिवसा सत्तूरणे सपासप वार करून त्यांची हत्या करून आरोपी नारायण फपाळ हा पोलीस ठाण्यात हजर झाला. भाजप कार्यालयाशेजारी हा थरारक प्रसंग घडल्याने एकच खळबळ उडाली. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी अनैतिक संबंधातून हा प्रकार झाल्याची चर्चा आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. माजलगाव शहरातील स्वामी…

  • नागरगोजे प्रकरणात तीन दिवसांनी गुन्हा दाखल!

    नागरगोजे प्रकरणात तीन दिवसांनी गुन्हा दाखल!

    टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज! बीड -आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे आत्महत्या प्रकरणात तब्ब्ल तीन दिवस नियमावर बोट ठेवून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणारे बीड पोलीस थोबाडावर पडले आहेत. विधान परिषदेत प्रकरणावर चर्चा झाल्यानंतर रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसांनी गपगुमान विक्रम मुंडेसह इतरांवर गुन्हा दाखल केला. केज तालुक्यातील देवगाव येथील आश्रम शाळेत नोकरीस असलेले…

  • नागरगोजे प्रकरणात जिल्हाधिकारी पाठक ऍक्शन मोडवर!तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश!!

    नागरगोजे प्रकरणात जिल्हाधिकारी पाठक ऍक्शन मोडवर!तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश!!

    बीड -आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या करून चोवीस तास उलटून गेले तरी गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिसांची जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी चांगलीच शाळा घेतली. एका व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतरही गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेत जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांमार्फत तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. बीड शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या आवारात…

  • संस्थाचालकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकांची आत्महत्या!

    संस्थाचालकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकांची आत्महत्या!

    बीड -जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा कृष्णा अर्बन बँकेचे अध्यक्ष विक्रम मुंडे यांच्यासह मुलाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाने आत्महत्या केली आहे. कृष्णा अर्बन बँकेच्या बीड शाखेच्या परिसरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने स्वतःच्या फेसबुक पेजवर संस्थाचालकांनी कशा प्रकारे त्रास दिला हे लिहिले आहे. केळगाव येथील आश्रम शाळेत विनाअनुदानीत पदावर शिक्षक म्हणून काम शिक्षकाने शनिवारी…

  • खोक्याच्या ग्लास हाऊस वर बुलडोजर!

    खोक्याच्या ग्लास हाऊस वर बुलडोजर!

    बीड -मारहाण, खंडणी या सारख्या गुन्ह्यात प्रयागराज येथून अटक केलेल्या खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या शिरूर तालुक्यातील ग्लास हाऊस या घरावर वनविभागाने बुलडोजर चालवले. वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेले खोक्याचे हे ग्लास हाऊस जमीनदोस्त करण्यात आले. खोक्या भोसलेचे अनेक गुन्हेगारी व्हिडिओ समोर आल्यानंतर तो फरार झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी प्रयागराज इथून त्याला पोलिसांनी…

  • देशमुख मर्डर, सोनवणे ला जामीन मंजूर!

    देशमुख मर्डर, सोनवणे ला जामीन मंजूर!

    केज -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सिद्धार्थ सोनवणे याला केज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रात सोनवणे याचे नाव वगळण्यात आले होते, त्यानंतर सोमवारी त्याला जामीन मंजूर करण्यात आला. सीआयडीने आरोपपत्रातून सिद्धार्थ सोनवणेला वगळल्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आलाय. मकोका गुन्ह्यातला हा पहिलाच जामीन मंजूर झाला आहे….

  • वाळू माफियांच्या मालमत्तेवर बोजा!जिल्हाधिकारी पाठक यांचा दणका!!

    वाळू माफियांच्या मालमत्तेवर बोजा!जिल्हाधिकारी पाठक यांचा दणका!!

    बीड – बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वाळू माफियांना जोरदार दणका दिला आहे. जिल्ह्यातील तब्बल 38 ते 40 वाळू माफियांनी गेल्या दोन तीन महिन्यात गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी तब्बल 80 कोटिपेक्षा अधिकारी रकमेचा दंड केला आहे. दंड न भरल्यास संबंधित वाळू माफियांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा टाकण्यात आला आहे. त्यानुसार बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके…

  • बँक,पतसंस्था, पोलीस अन खाजगी सावकारांना गंडा घालून व्यापारी फरार!

    बँक,पतसंस्था, पोलीस अन खाजगी सावकारांना गंडा घालून व्यापारी फरार!

    बीड – बीड शहरातील वेगवेगळ्या बँका आणि पतसंस्थांमध्ये व्हॅल्यू वर म्हणून काम करणाऱ्या एका सराफा व्यापाऱ्याने मोठमोठ्या बँका पतसंस्था काही पोलीस कर्मचारी आणि रोजंदारी करणारे खाजगी सावकार यांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालून बीड सोडल्याची चर्चा सुरू झाल्याने एकच खळबळ माजली आहे स्वतःचे विलास गोल्ड या नावाने दुकान थाटून ज्या व्यापाऱ्याने खोटे सोने बँकांमध्ये गहाण ठेवून…

  • निलंबित पोलीस दोन दिवसापासून गायब!

    निलंबित पोलीस दोन दिवसापासून गायब!

    बीड -पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी वाळू प्रकरणात निलंबित केलेला पोलीस कर्मचारी अशोक हंबर्डे हा दोन दिवसापासून गायब असल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी चार वाजेपासून त्यांचा मोबाईल बंद असल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. बीड जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध पोलीस अधीक्षक यांनी कारवाई सुरु केली आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या लोकांना त्यांनी नुकतीच समज दिली. बीड जिल्ह्यात गुटखा, मटका,…

  • सुदर्शन घुले ला पोलीस कोठडी!

    सुदर्शन घुले ला पोलीस कोठडी!

    केज -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याला 31 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.डिजिटल पुरावे तपासायचे असल्याचं सांगत एसआयटीने पोलीस कोठडीची मागणी केली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याचा मोबाईल तपासण्यासाठी एसआयटीकडून आज पोलीस कस्टडी मागणी करण्यात आली. संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याचा…