News & View

ताज्या घडामोडी

Category: आष्टी

  • आष्टीत भीषण हत्याकांड!

    आष्टीत भीषण हत्याकांड!

    आष्टी -आष्टी तालुक्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. वाहिरा या गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून तीन भावावर खुनी हल्ला करण्यात आला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून तिसऱ्या भावाची मृत्यूशी झुंज सुरु आहे. गुरूवारी वाहिरा येथे रात्री दहाच्या दरम्यान तीन सख्खा भावांवर त्याच्याच समाजातील काही लोकांना लोंखडी राॅड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्खा…

  • पालकमंत्री पद भाड्याने दिलं होतं -आ सुरेश धस यांची टीका!

    पालकमंत्री पद भाड्याने दिलं होतं -आ सुरेश धस यांची टीका!

    आष्टी -मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्तरमाईंड हे वाल्मिक कराड हेच आहेत, तेच खरे आका आहेत, त्यांच्यावर 302 नुसार गुन्हा दाखल करा अशी मागणी करत आ सुरेश धस यांनी माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील टीका केली त्यांनी पालकमंत्री पद आणि मंत्रिपद भाड्याने दिलं होतं असा आरोप धस यांनी केला. आष्टी येथे…

  • कड्यातील रेकॉर्डब्रेक सभेने धस यांच्या विजयावर शिक्कामोर्तब!

    कड्यातील रेकॉर्डब्रेक सभेने धस यांच्या विजयावर शिक्कामोर्तब!

    कडा -आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचाराची सांगता आ पंकजा मुंडे यांच्या कड्यातील रेकॉर्डब्रेक सभेने झाली. सुरेश धस यांचा विजय म्हणजे माझी शक्ती वाढवणारा आहे त्यामुळे कोणतीही शंका ना ठेवता कमळाला मतदान करा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. आष्टी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना रिपाई (आठवले गट )आणि मित्र पक्षाच्या…

  • धस जरांगे पाटलांच्या भेटीला!

    धस जरांगे पाटलांच्या भेटीला!

    बीड – माजीमंत्री तथा भाजपकडून आष्टी मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले सुरेश धस यांनी गुरुवारी रात्री एक वाजता अंतरवली सरटी या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उतरलेले मनोज जरांगे यांनी राज्यात निवडणुका जाहीर होताच आपला…

  • जिल्हाधिकारी पाठक यांची धडक कारवाई, हजार क्विंटल दूध भेसळ पावडर जप्त!

    जिल्हाधिकारी पाठक यांची धडक कारवाई, हजार क्विंटल दूध भेसळ पावडर जप्त!

    आष्टी – तालुक्यातील टाकळी अमिया येथे दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी पावडर मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी स्वतः छापा घालत किमान एक हजार क्विंटल पावडर जप्त केली. बीड जिल्ह्यासह नगर, संभाजीनगर, आणि पश्चिम महाराष्ट्र मधील अनेक जिल्ह्यात दुधाची भेसळ होत असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र यावर किरकोळ कारवाई होते परंतु…

  • मराठा आंदोलकांनी माजी आ धोंडे यांचा कार्यक्रम बंद पाडला!

    मराठा आंदोलकांनी माजी आ धोंडे यांचा कार्यक्रम बंद पाडला!

    आष्टी- गाव चलो अभियानात चोभा निमगाव गावात पोहचलेल्या भाजपचे माजी आ भीमराव धोंडे यांच्या कार्यक्रमात मराठा तरुणांनी घोषणाबाजी करत कार्यक्रम बंद पाडला. मराठा आरक्षणाच्या विषयावरून सध्या सर्वत्र वातावरण तापले असून त्याचा फटका राजकीय मंडळींना सहन करावा लागत आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचे भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचा कार्यक्रम मराठा आंदोलकांनी बंद पाडला असून, जोपर्यंत…

  • 2022 च्या अनुदान वाटपास सुरुवात !

    2022 च्या अनुदान वाटपास सुरुवात !

    बीड- राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नाने सप्टेंबर- ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे झालेले शेतीपिकांचे नुकसान आणि माहे मार्च एप्रिल 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेले शेतीपिकांचे नुकसानापोटी बीड जिल्ह्यातील 8 लाख 29 हजार 511 बाधित शेतकरी लाभार्थ्यांना रुपये 622.57 कोटी अनुदान मंजूर झाले असून सदर अनुदानाचे संगणकीय प्रणाली…

  • जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात अतिवृष्टी !

    जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात अतिवृष्टी !

    बीड- जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आष्टी,अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातील आठ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.धानोरा मंडळात तब्बल 132 मिमी पावसाची नोंद झाली.या पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याचे,शेतीचे नुकसान झाले. आष्टी तालुक्यातील आष्टी मंडळ (68.8 mm), कडा मंडळ (93.5 mm), दौलावडगाव मंडळ (89.8 mm), पिंपळा (72.3 mm) व धानोरा मंडळ (132.5 mm) तसेच अंबेजोगाई तालुक्यातील अंबेजोगाई…

  • प्रेमविवाह झाला अन तीन महिन्यात मुलीची आत्महत्या !

    प्रेमविवाह झाला अन तीन महिन्यात मुलीची आत्महत्या !

    बीड- प्रेमविवाह होऊन तीन महिन्याचा काळ होत नाही तोच प्रेमाला नजर लागली अन् तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना बीड  जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील ढोबळसांगवी इथे घडली आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात सासू आणि पतीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पायल आदेश चौधरी (वय 20 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे…

  • जिल्ह्यातील तब्बल 66 हजार विद्यार्थी आधार विना !

    जिल्ह्यातील तब्बल 66 हजार विद्यार्थी आधार विना !

    बीड- बीड जिल्ह्यातील तब्बल 66 हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्यापही सरळ पोर्टलवर जोडले गेलेले नाहीत.पाच लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट झाले आहेत मात्र ज्यांचे आधार कार्ड अपडेट झाले नाहीत त्या शाळांना दोन दिवसात अपडेट बाबत सूचित करावे अन्यथा त्या शाळांचे यु डायस नंबर रद्द करण्यात येतील असा इशारा शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिला आहे….