News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • अगोदर नियुक्ती नंतर पगार!नागपूरचा बोगस भरती पॅटर्न बीडमध्ये!

    अगोदर नियुक्ती नंतर पगार!नागपूरचा बोगस भरती पॅटर्न बीडमध्ये!

    बीड -शासनाने नोकर भरतीवर बंदी घातलेली असताना अगोदर नियुक्ती दिल्याचे दाखवायचे अन नंतर पगार चालू करायचा असा प्रकार नागपूर मध्ये बोगस शिक्षक भरतीमध्ये झाल्याचे उघडकीस आले. सेम टू सेम अशीच पद्धत बीड जिल्ह्यात देखील अवलंबिली गेली आहे. जवळपास एक हजार पेक्षा जास्तच शिक्षकांची नियुक्ती बोगस पद्धतीने केली गेली आहे. त्यामुळे 2012 ते 2024 या काळात…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    मेष (Aries Zodiac)मंगळवारी तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात. तुम्हाला सांध्यामध्ये सूज आणि वेदना जाणवतील. कोणाशीही बोलताना काळजी घ्या आणि तुमच्या मर्यादा ओलांडू नका अन्यथा लोक तुमच्याबद्दल नकारात्मक विचार करतील. व्यावहारिकतेचा अभाव आणि अहंकाराची भावना परस्पर संबंधांना बिघडवेल. घर सोडून इतरत्र तुम्हाला आदराचा अभाव जाणवेल. काम आणि व्यवसायातून नफा मिळण्याची आशा असेल पण शेवटी ती…

  • नागपूरपेक्षा मोठा शिक्षक घोटाळा बीडमध्ये!एस आयटी मार्फत चौकशीची गरज!

    नागपूरपेक्षा मोठा शिक्षक घोटाळा बीडमध्ये!एस आयटी मार्फत चौकशीची गरज!

    बीड -नागपूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बोगस शिक्षक भरती घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा बीडमध्ये देखील झाला आहे. शिक्षण प्रसारक संस्था असो कि शिक्षण प्रसारक मंडळ अशा सर्वच ठिकाणी नाना, मामा, अण्णा, भाऊ, दादा यांच्यासारख्या अनेकांनी मोठा डल्ला मारला आहे. याला शिक्षणाधिकारी यांच्यासहित छत्रपती संभाजीनगर येथील उपसंचालक देखील जबाबदार असल्याची चर्चा आहे. बीडच्या घोटाळ्याची चौकशी एसआयटी मार्फत झाल्यास…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैञ कृष्ण प्रतिपदा / डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती🌸 नक्षञ… स्वाती🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. १४ एप्रिल २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैञ कृष्ण प्रतिपदा / पौर्णिमा समाप्ती पहाटे०५/५१🌸 नक्षञ… चित्रा🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. १३ एप्रिल २०२५🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैञ शुक्ल पौर्णिमा /हनुमान जन्मोत्सव /छञपती श्री शिवाजी महाराज पुण्यतिथी [ तिथी प्रमाणे ]🌸 नक्षञ… हस्त🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. १२ एप्रिल २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/३४ मि.🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.🚩आजचा दिवस…

  • परळी रेल्वे स्टेशन पुनर्विकासासाठी 25 कोटी!

    परळी रेल्वे स्टेशन पुनर्विकासासाठी 25 कोटी!

    मुंबई-विदर्भातील गोंदिया ते बल्हारशाह या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी ४,८१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सोबतच बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील रेल्वे स्थानकासह राज्यातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.विश्व वारसा स्थळ म्हणून घोषित असलेल्या मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा देखील यात समावेश आहे. पुनर्गस होणाऱ्या रेल्वेस्थानकांमध्ये छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्थानक तसेच…

  • रोकडेश्वर जन्मोत्सवनिमित्त यंदा वस्त्रहरण चा प्रयोग!

    रोकडेश्वर जन्मोत्सवनिमित्त यंदा वस्त्रहरण चा प्रयोग!

    बीड-गेल्या 141 वर्षापासून अखंडितपणे पारंपारिक पद्धतीने चकलांबा या गावात चैत्र पौर्णिमेनिमित्त श्री रोकडेश्वर जयंती साजरी केली जाते यानिमित्त श्री रोकडेश्वर प्रसादिक नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग आयोजित केला जातो तीन दिवशीय असलेल्या या उत्सवासाठी रसिक प्रेक्षकांनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. चकलांबा या गावात गेल्या 141 वर्षापासून अखंडितपणे…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैञ शुक्ल चतुर्दशी हनुमान जन्मोत्सव उपवास/पौर्णिमा प्रारंभ उ.रा. ०३/२१ मि.🌸 नक्षञ… उत्तराफाल्गुनी🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. ११ एप्रिल २०२५🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/३४ मि.🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो…

  • नारायणगड हे भगवानगडाचे गुरुघर -महंत नामदेवशास्त्री!

    नारायणगड हे भगवानगडाचे गुरुघर -महंत नामदेवशास्त्री!

    बीड -नारायणगड हे भगवानगडाचे गुरुघर आहे. 90 वर्षांपूर्वी भगवान बाबांनी नारळी साप्ताहची सुरवात केली. आज पिंपळनेर येथे 91 वा सप्ताह होतो आहे याचा आनंद आहे. भगवान बाबा वामनभाऊ यांनी डोंगरातील माणसांना माळ घालून माणसात आणलं आज काहीजण माळकऱ्यांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे सांगत महंत नामदेव शास्त्री यांनी नारळी सप्ताहाचा प्रारंभ केला. शिरूर…