Author: Author
-

शिक्षक पतसंस्था घोटाळ्यात पंधरा जणांवर गुन्हा दाखल!
बीड- सव्वा दोन कोटी रूपयांच्या अपहारात अखेर पंधरा घोटाळेबाज अडकले आहेत. याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पंधरा घोटाळेबाजांमध्ये अंबाजोगाई डीसीसी बँकेच्या दहा जणांचा समावेश आहे. या घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार सानेगुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष कुरेशी मुजीब अहेमद अब्दुल रहिम हा आहे. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे मोठी…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 जेष्ठ शुक़्ल षष्ठी🌸 नक्षत्र… आश्लेषा🌸 वार.. रविवार🌼 दिनांक….. ०१ जुन २०२५🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/०० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️दिनांक…
-

भाजप जिल्हाध्यक्ष पदी शंकर देशमुख !
बीड -भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदावर प्रभारी असणारे शंकर देशमुख यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. चार महिन्यापूर्वी देशमुख यांच्याकडे प्रभारी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी चार महिन्यात केलेल्या कामाची दखल घेत श्रेष्ठीनी त्यांच्यावर पुन्हा नव्याने विश्वास दाखवला आहे. भारतीय जनता पक्षाने गेल्या काही दिवसापूर्वी राज्यभरातील बहुतांश जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण केली…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 जेष्ठ शुक़्ल पंचमी / अहिल्याबाई होळकर जयंती (तारखेप्रमाणे)🌸 नक्षत्र… पुष्य🌸 वार.. शनिवार🌼 दिनांक….. ३१ मे २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/०० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…
-

वादग्रस्त शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदेची बदली!
पाचशे कोटीच्या घोटाळ्यात चौकशी सुरु असलेल्या अन बदली न करण्याचे आदेश असताना बदली झाल्याने आश्चर्य! बीड -खाजगी शिक्षक भरती प्रकरणात वादग्रस्त ठरलेले आणि शिक्षण मंत्रालयाने चौकशी सुरु केलेले आणि टी चौकशी पूर्ण होईपर्यंत बदली ण करण्याचे आदेश दिलेले बीडचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांची मंत्रालयातूनच अमरावती येथे बदली झाल्याने मंत्रालयातील भोंगळ कारभार उघडकीस आला…
-

अहिल्यादेवींचे विचार प्रखर हिंदुत्ववादी -शंकर देशमुख!
बीड -छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची पताका अटकेपार फडकवली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदू धर्म रक्षणाचे कार्य केले. अहिल्यादेवींचे विचार प्रखर हिंदुत्ववादी होते असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त संस्कार भारती बीड आणि भारतीय जनता पक्ष बीड च्या वतीने अमृत मंगल कार्यालयात अहिल्यादेवी यांच्या जीवनावर आधारित…
-

शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीला स्थगिती!
बीड -राज्य सरकारने शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीला स्थगिती दिली आहे, त्यामुळे जवळपास 30 हजार पदांच्या भरतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही स्थगिती लवकरात लवकर उठवावी अशी मागणी शिक्षक संघटनानी केली आहे. 2024-25 च्या संचमान्यतेचे कारण देत संबंधित पदभरती स्थगित करण्यात आली आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून कर्मचारी भरतीच नसताना केवळ संचमान्यतेचे कारण देत…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 जेष्ठ शुक़्ल विनायक चतुर्थी🌸 नक्षत्र…पुर्नवसु🌸 वार.. शुक्रवार🌼 दिनांक….. ३० मे २०२५🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/०० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼दैनिक राशी मंथन‼…
-

बोगस भरती प्रकरणी संस्थाचालकांची चौकशी सुरु!
बीड -बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून ते शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाना अटक झाल्यानंतर आता संस्थाचालकांकडे एस आय टी ने मोर्चा वळवला आहे. ज्या ज्या संस्थेत बोगस भरती झाली त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या संस्थाचालकांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असून ज्यांना ज्यांना नोकरी मिळाली ते शिक्षक आणि कर्मचारी देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. अनेक…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख शुक्ल त्रितीया🌸 नक्षत्र…आद्रा🌸 वार.. गुरुवार🌼 दिनांक….. २९ मे २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/०० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक…



