Author: Author
-

वाल्मिक कराड दोषमुक्त होणार का? 22 जुलै ला फैसला!
बीड -मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याच्या दोषमुक्ती बाबत 22 जुलै रोजी फैसला होणार आहे. आज न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेत पुढची तारीख दिली. वाल्मिक कराड आणि इतर आरोपीच्या अर्जावर सोमवारी बीडच्या मोक्का न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने ऍड उज्वल निकम आणि ऍड बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ शुक़्ल द्बादशी🌸 नक्षत्र… अनुराधा🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. ०७ जुलै २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु ‼️ दैनिक राशी मंथन…
-

सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या!
बीड -पेठ बीड भागातील एका छोट्या व्यापाऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हा सावकार राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे. मयत व्यापाऱ्याच्या खिशात सहा पानी चिठी सापडली असून त्यात सावकारांचे नाव असल्याचे कळते. पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खाजगी…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ शुक्ल देवशयनी एकादशी/पंढरपूर यात्रा /चातुर्मास प्रारंभ🌸 नक्षत्र… विशाखा🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. ०६ जुलै २०२५🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु…
-

पवार, खाटोकर ला न्यायालयीन कोठडी!
बीड -उमाकिरण क्लासेस अत्याचार प्रकरणी आरोपी असलेल्या विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शहरातील उमाकिरण क्लासेस मधील एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीने मागील वर्षभरात तिच्यावर झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसात धाव घेतली होती. या प्रकरणी प्रा विजय पवार आणि प्रा प्रशांत खाटोकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 29…
-

शिवसेना -मनसे एकत्रिकरणाची घोषणा!
मुंबई -मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेल्या राज आणि उद्धव ठाकरे यांनी आगामी काळासाठी एकत्रच कामं करण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. अनाजी पंतांनी आमच्या दोघांतील अंतरपाट दूर केला आहे. आता यापुढे आम्ही दोघ मिळून मराठी माणसाच्या हक्कासाठी लढा देऊ असे म्हटलं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आम्हाला एकत्र आणण बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीस…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ शुक्ल दशमी🌸 नक्षत्र… स्वाती🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. ०५ जुलै २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक…
-

बारावी नंतर काय? ब्रँच निवडताना ही काळजी घ्या!
बीड – बारावीचा निकाल लागला असून विद्यार्थी इंजिनियर व्हायचं पण कोणती ब्रँच निवडायचो, कॉलेज कोणतं निवडायचं अशा विचारात आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळतं नसल्याने करिअर बाबत भविष्यात समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा विद्यार्थ्यांनी काही बाबतीत विचार करून पावले टाकल्यास निश्चित फायदा होऊ शकतो. काही विद्यार्थी चांगली ब्रँच मिळवतात परंतु महाविद्यालय फारसे नावाजलेले नसते, तर…
-

आजचे राशीभविष्य!
४ जुलै, शुक्रवारी मेष राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते. वृषभ राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळाल्याने दिलासा मिळेल. मिथुन राशीच्या लोकांना ऑफिसमध्ये थोडी जास्त मेहनत करावी लागू शकते. कर्क राशीच्या लोकांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. पुढे सविस्तर वाचा आजचे राशिभविष्य. या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढण्याचे योग आज निर्माण होत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना भागीदारीसाठी नवीन प्रस्ताव…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ शुक्ल अष्टमी🌸 नक्षत्र… हस्त🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. ०३ जुलै २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक…



